शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
3
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
6
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
7
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
8
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
9
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
10
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
11
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
12
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
13
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
14
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
15
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
16
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
17
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
18
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
19
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी

जिल्हा परिषदेत  उद्या स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 1:05 PM

सर्वांचा सहभाग : जिल्हास्तरीय कार्यशाळा होणार

धुळे : स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत २७ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच त्याच दिवशी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेत जिल्हास्तरीय कार्यशाळा होणार आहे. जिल्ह्यात ११ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार २७ रोजी सकाळी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग व परिसरात विशेष स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व विभागाच्या कार्यालयात तसेच आवारात प्लॅस्टिक कचरा संकलन व स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच पंचायत समितीत देखील ही मोहीम राबविण्यात येणार आहे. २७ रोजी दुपारी ३ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यशाळा होईल. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, यांच्यासह सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित राहतील. उपस्थितीचे आवाहन स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ यांनी केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे