शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

परदेशी शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची पसंती बदलली; अमेरिका, ब्रिटन नव्हे आता जर्मनी, रशिया, फ्रान्सकडे कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 10:45 IST

Foreign Education: अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमधील स्थलांतरितविरोधी धोरणांचा परिणाम आता भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येवरही दिसून येत आहे. व्हिसा धोरणे कडक केल्यामुळे, गेल्या वर्षी परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत सुमारे १५% घट झाली, ज्यामध्ये कॅनडामध्ये ४१% इतकी सर्वांत मोठी घट झाली. 

 नवी दिल्ली - अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमधील स्थलांतरितविरोधी धोरणांचा परिणाम आता भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येवरही दिसून येत आहे. व्हिसा धोरणे कडक केल्यामुळे, गेल्या वर्षी परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत सुमारे १५% घट झाली, ज्यामध्ये कॅनडामध्ये ४१% इतकी सर्वांत मोठी घट झाली. 

संसदेत नुकत्याच सादर केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून येते की २०२४ मध्ये ७५९,०६४ भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात गेले होते, तर २०२३ मध्ये ही संख्या ८९२,९८९ आणि २०२२ मध्ये (कोविड साथीच्या काळात) ७५०,३६५ होती. दुसरीकडे, जर्मनी, रशिया, फ्रान्स, आयर्लंड व न्यूझीलंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे; अमेरिका, ब्रिटन, कॅनडा व ऑस्ट्रेलिया देशांच्या नोंदणीमध्ये घट झाली आहे. 

भारतीय विद्यार्थ्यांनी चीनला टाकले मागे... फेब्रुवारी २०२५ मध्ये, भारताने ऑस्ट्रेलियन विद्यार्थी व्हिसाच्या बाबतीत पहिल्यांदाच चीनला मागे टाकले. या काळात विद्यार्थी व्हिसा मंजूर करणाऱ्या देशांमध्ये भारत अव्वल स्थानावर होता. या कालावधीत २,७३४ हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियन व्हिसा देण्यात आला, तर जानेवारीमध्ये हा आकडा २,३९८ होता, तर चीनला एकूण ३,५७३ व्हिसा देण्यात आले. 

७२% विद्यार्थी तीन देशांतील...भारतातील ७२% विद्यार्थी कॅनडा, अमेरिका आणि यूके आणि या तीन देशांमध्ये जात असून भारतीय विद्यार्थ्यांचे पहिल्या तीन क्रमांकाचे पसंतीचे देश आहेत. भारतीय विद्यार्थी वेगळ्या देशांना प्राधान्य देत आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणInternationalआंतरराष्ट्रीय