शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

झेन कथा : तोंड उघडण्याआधी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 4:19 AM

एका तळ्यामध्ये एक कासव राहात असे. त्याच तळ्यामध्ये रोज दोन हंस येत असत आणि बोलत असत एकमेकांशी. ते जगभर फिरत असायचे आणि अनेक उत्तम गोष्टी त्यांना बघायला मिळायच्या.

- धनंजय जोशीमाझे झेन गुरु नेहमी म्हणायचे, ‘ओपन माउथ इज आॅलरेडी अ मिस्टेक !’ समजायला जरा कठीण आहे, नाही का? यावरून एक गोष्ट आठवली.एका तळ्यामध्ये एक कासव राहात असे. त्याच तळ्यामध्ये रोज दोन हंस येत असत आणि बोलत असत एकमेकांशी. ते जगभर फिरत असायचे आणि अनेक उत्तम गोष्टी त्यांना बघायला मिळायच्या. कासव त्या गोष्टी ऐकायचे आणि त्याला खूप वाईट वाटायचे. हंसांना त्याची दया आली आणि ते कासवाला म्हणाले, ‘असे दु:ख वाटून घेऊ नकोस. आम्ही तुला घेऊन जाऊ.’- त्यांनी एक काठी आणली आणि ते म्हणाले कासवाला, ‘ही काठी धर तोंडामध्ये आणि आमच्याबरोबर चल. सुंदर विश्व बघत राहा.’ कासव आनंदाने निघाले आणि आकाशामधून त्याला सुंदर दृश्ये दिसू लागली. जाता जाता त्यांना जमिनीवर दोन मुले दिसली. ती मुले म्हणायला लागली, ‘अरे बघा ते हंस त्या कासवाला घेऊन चालले कसे !!’कासवाने ते ऐकले. त्याला आश्चर्य वाटले आणि थोडा रागही आला. कासव मनात म्हणाले,‘ह्या पोरांना धडा शिकवायला पाहिजे. हंस मला नेत नाहीत, मीच त्यांना नेतोय; सांगतोच त्यांना मी आता!’ - ते सांगण्यासाठी कासवाने तोंड उघडले आणि पुढे काय झाले हे सांगायला पाहिजे का?प्रश्न असा की तोंड उघडणे हे कशामुळे? झेन गुरुंची पण एक काठी असते. ती काठी आणि ही हंसांची काठी एकच की वेगळी?आता या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देणार कसे? तुम्ही तोंडात धरलेल्या काठीचे काय करणार तुम्ही?