शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 10:50 AM

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.

मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) बहुप्रतिक्षित वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २३ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येतील. सीईटी सेलने एमबीबीएस या अभ्यासक्रमासह बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात केली आहे. मात्र, प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आले नाही. येत्या काही दिवसांत ते जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. त्यानंतरच विद्यार्थी कॅप फेरीसाठी अर्ज करू शकतील. विद्यार्थ्यांनी समुपदेशनासाठी नोंदणी करताना स्कॅन करून कागदपत्रे अपलोड करावी लागतील. तसेच अर्ज पडताळणी करताना मूळ कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयEducationशिक्षण