शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर, असे होतील कॅप राउंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 7:18 AM

प्रमाणपत्रे सादर करण्यास दिलेल्या अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलकडून जारी करण्यात आले आहे. हे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळाअवर उपलब्ध आहे.

मुंबई : विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यास दिनांक २० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान प्रमाणपत्रे सादर करण्यास दिलेल्या अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलकडून जारी करण्यात आले आहे. हे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळाअवर उपलब्ध आहे.

सुधारित वेळापत्रक -- १४ ते २० जानेवारी २०२१ - पहिल्या कॅप फेरीमधील जागा स्वीकारणे आणि प्रवेश घेणे.- २१ जानेवारी २०२१ - दुसऱ्या कॅप फेरीसाठी रिक्त जगाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.- २१ ते २३ जानेवारी २०२१- कॅप फेरी २ साठी ऑप्शन फॉर्म भरणे.- २५ जानेवारी २०२१ - दुसऱ्या कॅप फेरी साठी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.- २६ ते ३० जानेवारी २०२१ - दुसऱ्या कॅप फेरीतील जागा स्वीकारणे आणि प्रवेश निश्चिती करणे.- ५ फेब्रुवारी २०२१ - सर्व प्रकारच्या प्रवेशांसाठी कट ऑफची दिनांक.- बी फार्म / डी फार्म साठी सुधारित वेळापत्रक पहिल्या कॅप फेरीमधील जागा स्वीकारणे आणि प्रवेश घेणे - १२ ते २० जानेवारी २०२१- दुसऱ्या कॅप फेरीसाठी रिक्त जगाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे - २१ जानेवारी २०२१- कॅप फेरी २ साठी ऑप्शन फॉर्म भरणे - २१ ते २२ जानेवारी २०२१- दुसऱ्या कॅप फेरी साठी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे - २५ जानेवारी २०२१- दुसऱ्या कॅप फेरीतील जागा स्वीकारणे आणि प्रवेश निश्चिती करणे - २७ ते २९ जानेवारी २०२१- सर्व प्रकारच्या प्रवेशांसाठी कट ऑफ तारिक - ५ फेब्रुवारी २०२१