शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
2
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
3
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
4
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
5
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
6
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
7
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
8
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
9
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
10
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
11
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
12
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
13
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
14
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
15
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
16
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
17
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
18
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
19
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!
20
Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!

टेन्शन घेऊ नका..! विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा; फोन करा आणि प्रश्न विचारा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 5:55 AM

मुंबई विभागीय मंडळाच्या हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक (०२२) २७८९३७५६ आणि (०२२) २७८८१०७५ सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विद्यार्थी आणि पालकांसाठी उपलब्ध असेल.

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत होणार आहेत. या परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विभागीय मंडळ कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

मुंबई विभागीय मंडळाच्या हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक (०२२) २७८९३७५६ आणि (०२२) २७८८१०७५ सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विद्यार्थी आणि पालकांसाठी उपलब्ध असेल. या हेल्पलाइनवर समुपदेशकांचे मदत व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.  असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च व माध्यमिक शिक्षण मुंबई मंडळाचे विभागीय सचिव डॉ सुभाष बोरसे यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे केले आहे.

कार्यालयीन नियुक्त अधिकारी  डॉ. ज्योती परिहार (सहसचिव) ७७५७०८९०८७ दहावी / बारावीगीता तोरस्कर (वरिष्ठ अधीक्षक) ७०२१३२५८७९ दहावीसाठीसुप्रिया मोरे (वरिष्ठ अधीक्षक) ९८१९१३६१९९ दहावी / बारावीसुवर्णा तारी (वरिष्ठ अधीक्षक) ९९८७१७४२२७ फक्त बारावी

बहिर्गत समुपदेशकांचे नाव स्नेहा अजित चव्हाण - ८३६९०१५०१३श्रीकांत शिनगारे - ९८६९६३४७६५शेख अखलाक अहमद अ. रज्जाक - ९९६७३२९३७०मुरलीधर मोरे- ७९७७९१९८५०शैलजा मुळ्ये- ९८२०६४६११५उज्ज्वला झरे - ९९२०१२५८२७अशोक सरोदे - ९३२२५२७०७६चंद्रकांत ज. मुंढे - ८१६९६९९२०४हयाळीज बी.के.- ९४२३९४७२६६अनिलकुमार दि. गाढे -९९६९०३८०२०

टॅग्स :Studentविद्यार्थी