शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 12:57 PM

खालील अभ्यासक्रमांसाठी ५० टक्के ट्यूशन फी व ५० टक्के परीक्षा फी सरकारकडून दिली जाते. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न वार्षिक रु. ८ लाखांपेक्षा कमी असावे. तसेच प्रवेश कॅपमधून असावे. 

आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक

कृषी शिक्षण विभागखालील अभ्यासक्रमांसाठी ५० टक्के ट्यूशन फी व ५० टक्के परीक्षा फी सरकारकडून दिली जाते. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न वार्षिक रु. ८ लाखांपेक्षा कमी असावे. तसेच प्रवेश कॅपमधून असावे. -  पदविका - कृषी पदविका-  पदवी - बी.एस्सी. ऑनर्स (कृषी), बी.एस्सी. ऑनर्स (उद्यानविद्या),  बी.एस्सी. ऑनर्स (वनविद्या), बी.एस्सी. ऑनर्स (सामाजिक विज्ञान), बी.एस्सी. ऑनर्स (पशुसंवर्धन) , बी.एफ.एस्सी. (मत्स्य विज्ञान),  बी.टेक. (जैवतंत्रज्ञान), बी.टेक. (अन्न तंत्रज्ञान), बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी)-  पदव्युत्तर  अभ्यासक्रम - वरील अभ्यासक्रमांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग  महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रम या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.-  पदविका - दुग्धव्यवसाय व्यवस्थापन, पशुसंवर्धन व्यवस्थापन-  पदवी - प्राणिशास्त्र व पशुसंवर्धन, दुग्धतंत्रज्ञान, मत्स्यविज्ञान-  पदव्युत्तर पदवी - प्राणिशास्त्रवार्षिक उत्पन्न रू २.५० लाख किंवा त्याहून कमी आहे त्यांच्या पाल्यांना शासकीय व अनुदानित महाविद्यालयामध्ये १००% ट्यूशन फी, विना अनुदानितसाठी ५०% टयूशन फी, वार्षिक उत्पन्न रु. २.५ लाख ते रु. ८ लाख असेल तर ५०% टयूशन फी सरकारकडून.   कला संचलनालय -  व्यावसायिक  अभ्यासक्रमांसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न रू २.५० लाख किंवा त्याहून कमी आहे त्यांच्या पाल्यांची शासकीय व अनुदानित महाविद्यालयामधील १००% ट्यूशन फी तर विना अनुदानित महाविद्यालयातील ५०% टयूशन फी सरकार देते. -  वार्षिक उत्पन्न रु. २.५ लाख ते रु. ८ लाख असेल तर ५०% टयूशन फी (सर्व प्रकारच्या महाविद्यालयांसाठी) सरकारकडून दिली जाते.

अभ्यासक्रम बॅचलर ऑफ फाईन आर्ट - १. चित्रकला २. शिल्पकला ३. इंटिरियर डेकोरेशन ४. सिरॅमिक्स ५. मेटल वर्क  ६. टेक्सटाईल डिझाइनबॅचलर ऑफ अप्लाईड आर्ट 

महत्त्वाचे - जेथे सरकार ५० टक्के फी देणार असेल तेथे केवळ ५० टक्के फी भरायची आहे.  अभिमत विद्यापीठे व खाजगी विद्यापीठे, मॅनेजमेंट किंवा संस्था स्तरावर प्रवेश घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसतील.सविस्तर माहितीसाठी https://mahadbtmahait.gov.i- / ही वेबसाईट पहावी.  

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्ती