शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

Schools Reopening : वर्ग भरविणे बंधनकारक, मात्र विद्यार्थ्यांना उपस्थिती ऐच्छिक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 5:36 AM

पालिका शिक्षण विभागाच्या अतिरिक्त सूचना, विद्यार्थ्यांसाठी पालकांचं संमतीपत्र आवश्यक. 

मुंबई : येत्या १५ डिसेंबरपासून मुंबईतशाळा सुरू करण्याची तयारी पालिका शिक्षण विभागाकडून करण्यात येत असून, शाळांना अतिरिक्त सूचना पालिका शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. पालिका शिक्षण विभागाकडून निर्देशित केल्याप्रमाणे मुंबईतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये उपस्थित राहणे ऐच्छिक असले, तरी शाळांना मात्र सोमवार ते शनिवार सर्व दिवस वर्ग भरविणे बंधनकारक असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

मुंबईमध्ये ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला होता. त्यानुसार पालिका शिक्षण विभागाने शाळांना कोविड १९ सुरक्षिततेच्या सूचनांसोबतच आणखी काही अतिरिक्त सूचनाही दिल्या आहेत. यानुसार विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीसाठी पालकांचे संमतीपत्रही बंधनकारक असणार आहे.पहिली ते सातवी किंवा आठवी ते बारावीमधील वर्ग हे ऑफलाईन असले तरी ते ३ ते ४ तासांपेक्षा अधिक वेळ असू नये, हेही अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच मुख्याध्यापकांच्या नियंत्रणाखाली वाहतूक आराखडा तयार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी काळजी घ्यावी, असे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :SchoolशाळाMumbaiमुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस