शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

TMC Recruitment 2021: अधिकारी पदासह अनेक पदांवर होतेय भरती, 40 हजार रुपयांपर्यंत मिळेल सॅलरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 8:06 PM

सायंटिफिक ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचेवय 35 वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच टेक्निशियन 'सी' पदासाठी उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा कमी असावे. टेक्निशियन 'ए' पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 27 वर्षांपेक्षा कमी असावे.

टाटा मेमोरियल सेंटर (TMC)ने तंत्रज्ञ 'C', तंत्रज्ञ 'A' आणि सायंटिफिक ऑफिसर, अशा एकूण 13 पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 21, 23 आणि 27 डिसेंबर 2021 रोजी नियोजित वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होऊ शकतात. (TMC Recruitment 2021)

रिक्त पदे अशी - अ‍ॅडहॉक सायंटिफिक ऑफिसर 'सी' (हेमेटोपॅथॉलॉजी) - 02अ‍ॅडहॉक टेक्निशियन 'सी' (मायक्रोबायोलॉजी) - 05अ‍ॅडहॉक टेक्निशियन 'सी' (हेमेटोपॅथोलॉजी) - 04अ‍ॅडहॉक टेक्नीशियन 'ए' (पॅथॉलॉजी) - 02

शैक्षणिक आर्हता - टेक्निशियन पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी पास असावा. तसेच डिप्लोमा आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव असावा. शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण तपशीलांसाठी, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी.

वॉक-इन-इंटरव्ह्यूची तारीख - 21 डिसेंबर 2021 - अ‍ॅडहॉक सायंटिफिक ऑफिसर 'सी' (हेमेटोपॅथोलॉजी) पोस्ट.23 डिसंबर 2021- अ‍ॅडहॉक टेक्नीशियन 'सी' (मायक्रोबायोलॉजी) आणि अ‍ॅडहॉक टेक्निशियन 'सी' (हेमेटोपॅथॉलॉजी) पोस्ट.27 डिसेंबर 2021- अ‍ॅडहॉक टेक्निशियन 'ए' (पॅथोलॉजी) पोस्ट.

सायंटिफिक ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचेवय 35 वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच टेक्निशियन 'सी' पदासाठी उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा कमी असावे. टेक्निशियन 'ए' पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 27 वर्षांपेक्षा कमी असावे.

सायंटिफिक ऑफिसर पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 40 हजार रुपये प्रतिमाह एवढी सॅलरी मिळेल. टेक्निशियन 'सी' पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार रुपये, टेक्निशियन 'ए' पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 18,564 रुपये एवढा पगार मिळेल. या पदांसाठी वॉक इन इंटरव्ह्यूच्या माध्यमाने उमेदवारांची निवड होईल. उमेदवारांना त्यांचा अर्ज 20 डिसेंबरपर्यंत सादर करता येईल. अधिकृत नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.

टॅग्स :jobनोकरी