लाईव्ह न्यूज :

Maharashtra Assembly Election 2019 - News Bhandup West

"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 MNS leader Sandeep Jalgaonkar resigns due to not getting nomination from Bhandup constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा

भांडूपमधील मनसे नेते संदीप जळगावकर यांचा पत्ता कट केल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ...

निरीक्षक म्हणून आले, तिकीट घेऊन गेले; भांडुपमध्ये मनसे उमेदवारासमोर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी - Marathi News | Came as inspector, took ticket; Activists shout slogans in front of MNS candidate in Bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निरीक्षक म्हणून आले, तिकीट घेऊन गेले; भांडुपमध्ये मनसे उमेदवारासमोर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

संदीप जळगावकर यांचा पत्ता कापून शिरीष सावंत यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी ...

मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात मतदान; भांडुपच्या खिंडीपाड्यातील मतदान केंद्रात वीजपुरवठा खंडित - Marathi News | lok sabha election 2024 voting by mobile flashlight because power supply cut off in bhandup khindipada polling station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात मतदान; भांडुपच्या खिंडीपाड्यातील मतदान केंद्रात वीजपुरवठा खंडित

भांडुपच्या खिंडीपाड्यातील ओमेगा हायस्कूल येथील मतदान केंद्रात दुपारच्या वेळेस अचानक वीजपुरवठा खंडित झाला. ...

फ्लेमिंगो पाहायचेत, उपनगराकडे चला! पक्षीप्रेमी, अभ्यासकांनाही मिळणार पर्वणी - Marathi News | want to see flamingos head to the suburb bird lovers and scholars will also enjoy it in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्लेमिंगो पाहायचेत, उपनगराकडे चला! पक्षीप्रेमी, अभ्यासकांनाही मिळणार पर्वणी

येत्या वर्षभरात भांडुपमध्ये फ्लेमिंगोंचे थवे पाहायला मिळतील. त्यामुळे पर्यटकांसोबत पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांनाही पर्वणी मिळणार आहे. ...

भांडुप प्रकल्प झाला ४४ वर्षांचा, नव्या वर्षात नवा प्रकल्प; ३५० कोटी रुपयांची तरतूद - Marathi News | Bhandup project has become 44 years old now a new project in the new year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुप प्रकल्प झाला ४४ वर्षांचा, नव्या वर्षात नवा प्रकल्प; ३५० कोटी रुपयांची तरतूद

९० दशलक्ष लिटरनी प्रकल्पाची क्षमता वाढणार. ...

मुसळधार पावसामुळे भांडूप जलशुद्धीकरण संकुलातील यंत्रणा बंद; मुंबईच्या बहुतांश भागांतील पाणीपुरवठा बाधित - Marathi News | Heavy rains shut down water purification system in bhandup Water supply disrupted in most parts of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसामुळे भांडूप जलशुद्धीकरण संकुलातील यंत्रणा बंद; मुंबईच्या बहुतांश भागांतील पाणीपुरवठा बाधित

मुंबई महानगर क्षेत्रात काल रात्रीपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. भांडूप परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे, भांडूप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये पावसाचे पाणी शिरले. या कारणाने तांत्रिक समस्या उद्भवली. ...

एफडी मोडून रुग्णांमध्ये फुंकतोय 'प्राण', भांडुपच्या 'ऑक्सिमॅन'चं विशाल योगदान - Marathi News | Huge contribution of visha of bhandup Pran, 'Oxyman' by breaking the FD kept for Phd in corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एफडी मोडून रुग्णांमध्ये फुंकतोय 'प्राण', भांडुपच्या 'ऑक्सिमॅन'चं विशाल योगदान

भांडुपचा 'ऑक्सिमँन' स्वतःची एफडी मोडून पुरवतोय श्वास... ...

पोना कार्पोरेशनच्या मालकासह प्रिव्हिलेज हेल्थकेअर कंपनीच्या सीईओला अटक - Marathi News | CEO of Privilege Healthcare Company arrested along with owner of Pona Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोना कार्पोरेशनच्या मालकासह प्रिव्हिलेज हेल्थकेअर कंपनीच्या सीईओला अटक

भांडुप पोलिसांची कारवाई; ड्रीम्स मॉल आग प्रकरण ...