लाईव्ह न्यूज :

News Nashik East

शेवटच्या दिवशी मविआ अन् महायुतीत बंडखोरीचे फटाके; शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 revolt in maha vikas aghadi and mahayuti on the last day of filed nomination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेवटच्या दिवशी मविआ अन् महायुतीत बंडखोरीचे फटाके; शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादरीकरणाच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची जणू रांगच लागल्याचे चित्र दिसून आले. ...

नाशिक मध्यला भाजपचा घोळ, देवळाली सेनेकडे जाणार; शरद पवार गटाच्या यादीत कोणाचेही नाव नाही - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 nashik madhya bjp muddle deolali will go to thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मध्यला भाजपचा घोळ, देवळाली सेनेकडे जाणार; शरद पवार गटाच्या यादीत कोणाचेही नाव नाही

देवळाली मतदारसंघ आपल्याकडे मिळविण्यासाठी महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व उद्धव सेना यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ...

'नाशिक मध्य'ची जागा उद्धवसेनेने काँग्रेसकडून हिसकावली; तीन जागांवर प्रतीक्षा! - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 thackeray group wrested nashik madhya seat from congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'नाशिक मध्य'ची जागा उद्धवसेनेने काँग्रेसकडून हिसकावली; तीन जागांवर प्रतीक्षा!

नाशिक महानगरातील केवळ 'नाशिक पश्चिम'च्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ...

नाशिकमध्ये कुठे नाराजी, कुठे धुसफूस; तर कुठे बंडखोरीची दिसताहेत चिन्हे! - Marathi News | maharashtra assembly election 2024 BJP Devendra Fadnavis Nashik Assembly constituency Politics | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये कुठे नाराजी, कुठे धुसफूस; तर कुठे बंडखोरीची दिसताहेत चिन्हे!

Maharashtra Assembly Election 2024 : भाजपाने पहिली यादी जाहीर करताच यादीत नावं न आलेल्या आणि तिकीट न मिळालेल्या काही इच्छुकांकडून नाराजी, धुसफूस आणि काही मतदारसंघांमध्ये बंडखोरीची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

पूर्वच्या मतमोजणी केंद्राबाहेर तणाव - Marathi News |  Tensions outside the East counting center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्वच्या मतमोजणी केंद्राबाहेर तणाव

पूर्व मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांकडून झालेला गोंधळ, घोषणाबाजीमुळे निर्माण झालेला तणाव वगळता विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२४) शहरात कडेकोट पोलीस व निमलष्करी दलाच्या बंदोबस्तात शांततेत पार पडली. ...

चुरशीच्या लढतीत राहुल ढिकले यांचा विजय - Marathi News |  Rahul Dhikale's victory in the Churshi fight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चुरशीच्या लढतीत राहुल ढिकले यांचा विजय

नाशिक पूर्व विधाससभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांचा १२ हजार मतांनी पराभव केला आहे. ...

नाशिक निवडणूक निकाल : पुर्व मतदासरसंघात सानप उमेदवारांची घोषणाबाजी; मतमोजणी प्रक्रिया दहाव्या फेरीत रखडली - Marathi News |  Nashik election results: Declaration of Sanap candidates in pre-constituency; The counting process ended in the tenth round | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक निवडणूक निकाल : पुर्व मतदासरसंघात सानप उमेदवारांची घोषणाबाजी; मतमोजणी प्रक्रिया दहाव्या फेरीत रखडली

यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांनी या ठिकाणी येऊन यावर हरकत घेत मतमोजणी थांबवण्यावही मागणी केली. अधिकारी कुणाच्या तरी दबावाखाली काम कारत असल्याचा आरोप केला. ...

नाशिक निवडणूक निकाल : पुर्वमध्ये सानपविरूध्द ढिकले यांच्यात मोठी चुरस; दोघांमध्ये केवळ ८४५ मतांचा फरक - Marathi News | Nashik Election Result: A big chunk between Sanap against Dhikle in the past; Only eight hundred votes difference between, maharashtra vidhansabha election results 2019 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक निवडणूक निकाल : पुर्वमध्ये सानपविरूध्द ढिकले यांच्यात मोठी चुरस; दोघांमध्ये केवळ ८४५ मतांचा फरक

Nashik vidhansabha election results 2019बाळासाहेब सानप यांना ११ हजार ९३८ मते मिळाली आहेत. दोघांमध्ये केवळ ८४५ मतांचा फरक असून या मतदारसंघात ‘टफ फाईट’ होताना दिसू लागली आहे. ...