लाईव्ह न्यूज :

News Pen

बॅगवर अन्नघटक नमूद करा; पोल्ट्री व्यावसायिकांनी खाद्यपुरवठा कंपन्यांना खडसावले - Marathi News | State the food ingredients on the bag; Poultry traders hit out at feed companies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बॅगवर अन्नघटक नमूद करा; पोल्ट्री व्यावसायिकांनी खाद्यपुरवठा कंपन्यांना खडसावले

पोल्ट्री व्यवसायासाठी खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या कारभाराविरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्तांबरोबर गुरुवारी झालेल्या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. ...

महिला मूर्तिकारांशी बाप्पा बोलतात डोळ्यांची भाषा! - Marathi News | bappa speaks the language of eyes to women sculptors | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महिला मूर्तिकारांशी बाप्पा बोलतात डोळ्यांची भाषा!

महिला मूर्तिकार केवळ व्यवसाय म्हणून याकडे न पाहता वारसा म्हणूनच कला जोपासत आहेत. ...

‘एमएमआरडीए’ची हद्द विस्तारली; पालघर, अलिबाग, पेण, खालापूर, वसईतील क्षेत्राचा समावेश - Marathi News | in mumbai the scope of mmrda expanded includes areas in palghar alibag pen and khalapur vasai taluka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एमएमआरडीए’ची हद्द विस्तारली; पालघर, अलिबाग, पेण, खालापूर, वसईतील क्षेत्राचा समावेश

मुंबई महानगर प्रदेशाची हद्द आता पालघर तालुका, अलिबाग, पेण आणि खालापूर तालुक्यापर्यंत विस्तारली आहे. ...

खारेपाटातील तलावात अडीच लाख मत्स्यबीज सोडले - Marathi News | Two and a half lakh fish seeds were released in the lake in Kharepat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खारेपाटातील तलावात अडीच लाख मत्स्यबीज सोडले

दोन दिवसांपासून पडलेल्या चांगल्या पावसामुळे वाशी खारेपाट विभागातील तलावमालकांची मत्सबीज सोडण्यासाठी लगबग वाढली आहे. ...

Robbery At Jahnavi Killekar Home : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात बिनधास्त घुसून प्रचंड मोठी चोरी, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती - Marathi News | actress Jahnavi Killekar Pen House Looted By Thief Actress Shared Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jahnavi Killekar : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात बिनधास्त घुसून प्रचंड मोठी चोरी

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या घरावर मोठा दरोडा टाकण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. ...

पेणचे गणपती बाप्पा गेले फॉरेनला... पाच हजार मूर्तींची पाचवी खेप कॅनडा, अमेरिकेला रवाना - Marathi News | Ganapati Bappa of Pen went to foreign as Fifth batch of five thousand idols left for Canada, America | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेणचे गणपती बाप्पा गेले फॉरेनला... पाच हजार मूर्तींची पाचवी खेप कॅनडा, अमेरिकेला रवाना

मूर्तिकलेच्या माहेरघरातून गणेशमूर्तींची परदेशवारीची या वर्षातील पाचवी खेप गुरुवारी पेणमधून रवाना झाली. ...

Kharif Sowing खरीप हंगामाची लगबग; धूळ पेरणीसाठी तयारी - Marathi News | Kharif Sowing At the end of the Kharif season; Preparation for sowing dust | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing खरीप हंगामाची लगबग; धूळ पेरणीसाठी तयारी

यंदा पावसाचे शुभवर्तमान व वेळेआधी आगमन होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाअगोदरच शेतकरी धूळ पेरणी करतो. पेण तालुक्यात ९ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धुळपेरणीचे असून शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. ...

Summer Paddy उन्हाळी भातशेतीकडे शेतकऱ्यांचा कल, हाती येते चांगले उत्पन्न - Marathi News | Farmers tend towards summer paddy cultivation, good income is obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Summer Paddy उन्हाळी भातशेतीकडे शेतकऱ्यांचा कल, हाती येते चांगले उत्पन्न

उन्हाळ्यात हेटवणे सिंचनाच्या पाण्यावर लागवड केलेली शेती परिपक्व होऊन शिवारात कणसंभार झालेली भातपिके काढणीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे. उन्हाळी भातशेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे. ...