लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Atul Parshuram BhagatMaharashtra Navnirman sena5096
Manohar Gajanan BhoirShiv Sena68839
Santosh Madhukar PatilBahujan Samaj Party1358
Adv. Rakesh Narayan PatilVanchit Bahujan Aaghadi1713
Vivek PatilPeasants And Workers Party of India61601
Madhukar Sudam KaduIndependent1581
Mahesh BaldiIndependent74549
Santosh Shankar BhagatIndependent1133

Maharashtra Assembly Election 2019 - News Uran

ग्रामपंचायतींच्या निवडणुका शक्यतो बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करा - वपोनि निकम - Marathi News | Try to make the Gram Panchayat elections as uncontested as possible - to no avail | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामपंचायतींच्या निवडणुका शक्यतो बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करा - वपोनि निकम

पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गावाच्या विकासाचे ध्येय ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचे केले आवाहन ...

पीएलसीच्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाच्या शाळांच्या यादीत उरणच्या भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाचा समावेश - Marathi News | Inclusion of Bhagubai Changu Thakur Vidyalaya of Uran in the list of schools under PLC's Sanitation Monitor Project | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पीएलसीच्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाच्या शाळांच्या यादीत उरणच्या भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाचा समावेश

प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे हे समजण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा होता.  ...

चिरनेरमध्ये लालबागच्या राजाचे गणेश भक्तांना होणार ११ दिवस दर्शन  - Marathi News | Lord of Lalbagh will visit Ganesha devotees for 11 days in Chirner | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चिरनेरमध्ये लालबागच्या राजाचे गणेश भक्तांना होणार ११ दिवस दर्शन 

दरवर्षी या मंडळाच्या माध्यमातून वेग वेगळ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते.  ...

महात्मा गांधी, शास्त्री जयंतीचे औचित्य साधत उरण काँग्रेसतर्फे २५ सफाई कर्मचारी, स्वच्छतादूतांचा सत्कार - Marathi News | on the occasion of mahatma gandhi shastri jayanti uran congress felicitated 25 sanitation workers sanitation workers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महात्मा गांधी, शास्त्री जयंतीचे औचित्य साधत उरण काँग्रेसतर्फे २५ सफाई कर्मचारी, स्वच्छतादूतांचा सत्कार

या सत्कारामुळे आम्हाला काम करण्याची प्रेरणा, प्रोत्साहन मिळाले असल्याच्या भावना कामगारांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केल्या.  ...

अधिकाऱ्यांना चिरीमिरी दिल्याखेरीज प्रवासी भत्त्याची रक्कम मिळत नसल्याची पोलिस पाटलांची खंत - Marathi News | Police Patil regret that they are not getting the amount of travel allowance except giving bribe to the officers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अधिकाऱ्यांना चिरीमिरी दिल्याखेरीज प्रवासी भत्त्याची रक्कम मिळत नसल्याची पोलिस पाटलांची खंत

मानधनाच्या वाढीसाठी शासनाविरोधात संघर्ष करण्याची पोलिस पाटील संघटनेची घोषणा ...

चिरनेरच्या आदिवासी वस्तीत आढळला साडेबारा फुट लांबीचा, ५० किलो वजनाचा इंडियन पायथॉन जातीचा अजगर - Marathi News | Twelve and a half feet long, 50 kg Indian Python was found in the tribal settlement of Chirner. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चिरनेरच्या आदिवासी वस्तीत आढळला साडेबारा फुट लांबीचा, ५० किलो वजनाचा इंडियन पायथॉन जातीचा अजगर

चिरनेरच्या आक्कादेवी आदिवासी वस्तीतील प्राथामिक शाळेजवळील भिंतीलगत भक्ष्याच्या शोधात मंगळवारी साडेबारा फुट लांब आणि सुमारे ५० किलो वजनाच्या भलामोठा अजगर आला होता. ...

बाल्मर लॉरी व्यवस्थापनाच्या आश्वासनानंतर कामगारांचे धरणे आंदोलन स्थगित  - Marathi News | after assurance from balmer lorry management workers agitation suspended | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाल्मर लॉरी व्यवस्थापनाच्या आश्वासनानंतर कामगारांचे धरणे आंदोलन स्थगित 

व्यवस्थापनाच्या आश्वासनानंतर कामगारांचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. ...

उरणमध्ये भर पावसात ४०९६ गौरी-गणपतींचे विसर्जन  - Marathi News | 4096 Immersion of Gauri-Ganpati in heavy rain in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये भर पावसात ४०९६ गौरी-गणपतींचे विसर्जन 

उरण तालुक्यातील तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४०९६ गौरी -गणपतींना शनिवारी भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...