Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Belapur Assembly Election 2024 - News
नवी मुंबई :
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
नोकरी व्यवसायानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी या ठिकाणी ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये नावनोंदणी केली आहे. ...
नवी मुंबई :
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
हा देश अदृष्य शक्तीवर नाही संविधानावर चालत असल्याची भूमीका ...
महाराष्ट्र :
'तुमची ताकद किती समजून जाईल'; गणेश नाईकांसमोरच फडणवीसांचा संदीप नाईकांना सूचक इशारा
Maharashtra Election 2024: ऐरोलीचे भाजप उमेदवार गणेश नाईक यांच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नामोल्लेख न करता संदीप नाईकांवर निशाणा साधला. ...
ठाणे :
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
Maharashtra Election 2024: नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघात ३२ उमेदवार रिंगणात आहे. या दोन्ही मतदारसंघात मतविभाजनामुळे धक्कादायक निकालाची चर्चा होत आहे. ...
नवी मुंबई :
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
गणेश नाईक यांनी सोमवारपासून प्रचाराचा शुभारंभ केला. तर संदीप नाईक यांनी मंगळवारी हाती तुतारी घेतली. ...
नवी मुंबई :
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
मंदा म्हात्रेंना उमेदवारी, संदीप नाईक यांचा भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा; संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त ...
राजकारण :
नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
Sandeep Naik Latest News: बेलापूर विधानसभा मतदारसंघातून संदीप नाईक यांना उमेदवारी देण्याची मागणी भाजपाकडे करण्यात आली होती. पण, भाजपाने पुन्हा एकदा विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनी उमेदवारी दिल्याने संदीप नाईक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँ ...
नवी मुंबई :
"शब्द दिला असताना तिकीट नाकारलं"; संदीप नाईकांचा भाजपला रामराम, तुतारी हाती घेण्याची शक्यता
बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी राजीनामा दिला आहे. ...
Next Page