Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
मुंबई :
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
Maharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut News: ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून अद्यापही मतभेद कायम असल्याचे सांगितले जात आहे. ...
सोलापूर :
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा
उमेदवारीसाठी आग्रही : जागा कोणालाही सुटल्यास बंडखोरी अटळ ...
नवी मुंबई :
संदीप नाईक यांना बेलापूरमधून उमेदवारी नाकारली; गणेश नाईक आता काय भूमिका घेणार?
२ दिवसांत ठरवणार राजकीय भूमिका; गणेश नाईक शरद पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा ...
कोल्हापूर :
‘दक्षिण’मधून महाडिक, ‘इचलकरंजी’तून आवाडे; भाजपची पहिली यादी जाहीर; कोल्हापुरात दोनच जागा
आघाडीचा गुंता सुटेना : इतर पक्षातील इच्छुकांच्या नजरा मुंबईकडे ...
पुणे :
हडपसरमध्ये अजित पवार गटाला धक्का; ५ माजी नगरसेवक राष्ट्रवादीची साथ सोडणार
एक नगरसेवक हडपसर विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचीही माहिती समोर ...
अमरावती :
भाजपची पहिली यादी जाहीर; धामणगाव प्रताप अडसड, अचलपुरातून प्रवीण तायडे
Amravati : अमरावतीत भाजपच्या वाट्याला जागा किती?; इच्छुक अन् पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम ...
नवी मुंबई :
भाजपने चारही आमदारांवर पुन्हा दाखविला विश्वास; पहिल्याच यादीत जाहीर केली नावे
भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीमध्ये नवी मुंबई, पनवेल, उरणमधील चारही मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांवर विश्वास दाखविला आहे. ...
महाराष्ट्र :
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
Kothrud Chandrakant Patil vs Amol Balwadkar: बाहेरचा उमेदवार नको अशी वेळोवेळी भूमिका मांडूनही कोथरुडकरांवर तिसऱ्यांदा चंद्रकांत पाटलांचीच उमेदवारी लादण्यात आली आहे. ...
Previous Page
Next Page