Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
अमरावती :
भाजपची पहिली यादी जाहीर; धामणगाव प्रताप अडसड, अचलपुरातून प्रवीण तायडे
Amravati : अमरावतीत भाजपच्या वाट्याला जागा किती?; इच्छुक अन् पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम ...
नवी मुंबई :
भाजपने चारही आमदारांवर पुन्हा दाखविला विश्वास; पहिल्याच यादीत जाहीर केली नावे
भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीमध्ये नवी मुंबई, पनवेल, उरणमधील चारही मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांवर विश्वास दाखविला आहे. ...
महाराष्ट्र :
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
Kothrud Chandrakant Patil vs Amol Balwadkar: बाहेरचा उमेदवार नको अशी वेळोवेळी भूमिका मांडूनही कोथरुडकरांवर तिसऱ्यांदा चंद्रकांत पाटलांचीच उमेदवारी लादण्यात आली आहे. ...
संपादकीय :
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: एकमेकांचा करेक्ट कार्यक्रम आता सुरू होईल..!
भाजपने पहिली यादी जाहीर करून बाजी मारली आहे. महाविकास आघाडीत अजून जागांचा घोळ कायम आहे. ...
मुंबई :
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
पनवेल मतदारसंघामध्येही भाजपाची आघाडी, मविआत बिघाडी कायम ...
महाराष्ट्र :
मविआत नाट्यमय घडामोडी सुरु असताना, शिंदे गट शिवसेना थोड्याच वेळात पहिली यादी जाहीर करणार
Shiv sena First List: महाविकास आघाडीमध्ये वाद टोकाला गेला आहे. विदर्भात काँग्रेस शिवसेनेला जागा सोडत नसल्याने ठाकरे आणि पटोलेंमध्ये खुट्ट झाले आहे. ...
महाराष्ट्र :
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कालिदास कोळंबकर तीन वेळा वडाळ्यातून तर पाच वेळा नायगावमधून आमदार राहिले आहेत. ...
जालना :
विधानसभा निवडणुकीत लढायचं अन् पाडायचंही; मनोज जरांगे-पाटील यांचा एल्गार
जरांगे-पाटील यांचे हे तिहेरी सूत्र सत्ताधारी महायुतीसह विरोधी मविआचीही चिंता वाढविणारे ठरणार आहे. ...
Previous Page
Next Page