शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
2
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
3
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
4
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
5
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
6
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
7
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
8
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
9
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
10
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
11
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
12
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
13
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
14
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
15
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
16
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
17
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
18
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
19
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
20
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!

​इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवण्याच्या ७ टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2016 4:08 PM

तुम्हाला पण इन्स्टाग्रामवर सारखे लोकप्रिय व्हायचे असेल तर पुढील सात टिप्स फॉलो करा.

सोशल मीडियाच्या महासागरात सर्वांत लोकप्रिय बेट म्हणजेच फोटो शेअरिंग अ‍ॅप/वेबसाईट ‘इन्स्टाग्राम’. तरुणांपासून ते सेलिब्रेटिंना इन्स्टाग्रामने वेड लावले आहे.दिवसेंदिवस अधिक डिजिटल होत चालल्या स्मार्टफोन्समुळे तर हौशी फोटोग्राफर/प्रेमींची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे इन्स्टाग्रामवर यूजर्सची संख्यासुद्धा झपाट्याने वाढत आहे. इन्स्टाग्रामवर जास्तीत जास्त फॉलोवर्स मिळवण्यासाठी लोकांची धडपड असते. अमेरिकेत सुमारे पाच हजार लोक ‘इन्स्टाग्राम’वर फेमस कसे व्हावे?’ असे गुगलवर सर्च करत असतात. यावरून इन्स्टाची क्रेझ लक्षात येईल.असे कित्येक लोक आहेत ज्यांनी या प्लॅटफॉर्मलाच आपले करियर बनवले आहे. यूट्यूबनंतर लोकांना आता इन्स्टाग्रामदेखील करिअर म्हणून खुणावू लागले आहे. तुम्हाला पण इन्स्टाग्रामवर सारखे लोकप्रिय व्हायचे असेल तर पुढील सात टिप्स फॉलो करा.* तुमची खासियत काय?फॉलोवर्स आकर्षित करायचे असतील तर तुमच्याकडे एक काही तरी खास गोष्ट असली पाहिजे. म्हणजे तुमची आवड काय, तुम्हाला कशा प्रकारचे फोटो आवडतात हे ठरवा. उदा. तुम्हाला पर्यटन आवडते. मग विविध शहरांचे सुंदर फोटो शेअर करा. बघा समान आवडीचे लोक तुम्हाला फॉलो करतील. हळूहळू तुमची आॅडियन्स बिल्ड अप करा.
* नियममित पोस्ट करासोशल मीडिया वेळ खाऊ काम ठरू शकते. परंतु आठवडा-महिन्यातून कधीतरी पोस्ट करून तुम्ही फेमस नाही होऊ शकत. त्यासाठी नियमित अ‍ॅक्टिव्ह राहणे गरजेचे आहे. रोजच्या रोज ठराविक प्रमाणात क्रिएटिव्ह फोटो शेअर करत राहा. तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग म्हणून तर इन्स्टाग्राम सर्वात कूल माध्यम आहे. पण हो, उगीच निरर्थक पोस्टस् करू  नका.
* क्रिएटिव्ह हॅशटॅग
सोशल मीडियामध्ये हॅशटॅग म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. चांगले आणि विषयानुरूप हॅशटॅग वापरून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकता. फोटो कॅप्शनमध्ये मोजकेच पण क्रिएटिव्ह हॅशटॅग वापरा. कॅप्शन देतानाही थोडं डोकं चालवा. वाईट आणि सुमार कॅप्शन चांगल्या फोटोचे महत्त्व कमी करू शकते. म्हणून सुंदर कॅप्शन आणि हॅशटॅग यांचे परफेक्ट कॉम्बिनेशन वापरून फोटो शेअर करा.
* फोटो क्वालिटी कंपोझिशन
आजकाल स्मार्टफोन्स एवढे अद्ययावत आहेत की, डिजिटल कॅमेर्‍यागत फोटो काढता येतात. इन्स्टाग्रामवरील फोटोगर्दीतून तुमचे निराळेपण दिसण्यासाठी ‘क्वालिटीबाज’ फोटो शेअर करा. उगीच काही तरी क्लिक केले आणि टाकले इन्स्टाग्रामवर असे मुळीच क
रू नका. लोकांना पाहायला आवडतील असेच फोटो शेअर करा.* फोटो एडिटिंग अ‍ॅपइन्स्टाग्राम देत असलेले फिल्टर्स चांगले जरी असले तरी त्यांची संख्या मर्यादित आहे. फोटो व्हॅल्यू वाढविण्यासाठी खूप सारे चांगले फोटो एडिटिंग अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून फोटोला एक वेगळेच रुप तुम्ही देऊ शकता. स्नॅपसीड, रेट्रिका, आफ्टरलाईट अशी काही उदाहरणे सांगता येतील. इन्स्टाग्रामसाठी चांगले फोटो एडिटिंग अ‍ॅप कम्पलसरी आहे असेच समजा.* हटके असू द्याअधुनमधून तुमच्या आवडत्या विषया व्यतिरिक्त काही फोटो शेअर करत चला. त्यामुळे फॉलोवर्सना पण थोडासा चेंज मिळेल. अनेकदा काय होते की, एकाच प्रकारचे तेच तेच फोटो पोस्ट केल्यामुळे एकसुरीपणा येतो. म्हणून थोड्याफार कालांतराने हटके फोटो टाकत जा. फॉलोवर्सच्या आवडीच्या विषयाचे फोटो त्यासाठी बेस्ट आॅप्शन आहे.* दुसऱ्यांनाही महत्त्व द्याशेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे केवळ स्वत:लाच महत्त्व देऊ नका. वेळोवेळी इतरांच्या फोटोंना लाईक केले पाहिजे. फक्त स्वत:च्या फोटोंमुळे फॉलोवर्स वाढत नसतात. त्यासाठी इतरांशी संवाद साधला पाहिजे. आपल्या आवडत्या विषयावर कमेंट-लाईक केल्यामुळे तुमचा सक्रीय सहभाग दिसतो. तुमचा नियमित वावर दिसला की, आपोआप एक-एक करत नवीन फॉलोवर्स जोडले जातात.