आर्थरायटीस फाऊंडेशने ट्रॅक + रियॅक्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:17 AM
आथरॉयटीसचे प्रमाण हे भारतात वाढत चालले असून,आर्थरायटीस फाऊंडेशनने त्याकरिता अॅप तयार केले आहे.
NEW APPS भारतीयांमध्ये आर्थरायटीसचे प्रमाण वाढत चालले असून येणार्या काळात ही मोठी समस्या ठरू शकते. आर्थरायटिस झालेल्या रुग्णांना याबाबत अधिकाधिक माहिती देता यावी. यासाठी आर्थरायटीस फाऊंडेशने ट्रॅक + रियॅक्ट नावाचे अँप तयार करण्यात आले आहे. यामाध्यामतून ज्वाईंटमध्ये असणारे दुखणे कशा प्रकारचे आहे. याची माहिती जाणून घेता येते सोबतच येथे असलेल्या लाईफस्टाईल टीप्स, हेल्थ चार्ट, डायट चार्टच्या माध्यमातून काही गोष्टींवर नियंत्रण मिळविता येते. आयओएस व गुगल प्ले स्टोरवर हे अँप नि:शुल्क उपलब्ध आहे.