शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
4
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
5
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
6
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
7
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
8
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
9
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
10
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
11
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
12
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
13
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
14
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
15
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
16
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
17
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
18
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
19
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
20
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल

​अशोक सराफ यांना संस्कृती कलादर्पणचा सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2016 4:23 PM

अर्चना नेवरेकर फाउंडेशन प्रस्तुत संस्कती कलादर्पण गौरव रजनी २०१६ हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच गोरेगाव येथील नेस्को मैदानात उत्साहात पार पडला

अर्चना नेवरेकर फाउंडेशन प्रस्तुत संस्कती कलादर्पण गौरव रजनी २०१६ हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच गोरेगाव येथील नेस्को मैदानात उत्साहात पार पडला. या सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संस्कृती कलादर्पणचा सर्वश्रेष्ठ कलागौरव या पुरस्काराने गौरवविण्यात आले. या पुरस्काराने मी पुन्हा एकदा रसिकांच्या ओझ्याखाली दबलो गेलो असल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले.या पुरस्कारासाठी माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद, माझ्या ४५ वर्ष अभिनय कारकिर्दीमध्ये रसिकांनी मला अमाप प्रेम दिले त्याबद्दल प्रेक्षकांचे मी आभार मानतो. आजही रसिक मायबाप मला पसंत करतात हे मी माझे भाग्यच समजतो. अशी भावना अशोक सराफ यांनी पुरस्कार घेताना व्यक्त केली. पुरस्कार सोहळ्यात ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकाने तर ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाने बाजी मारली.