शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

​बॅचलर पार्टीचा ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2016 4:36 PM

लग्नाच्या एक दिवस अगोदर लग्न होणारा मुलगा आपल्या सर्व मित्रांसोबत एक शेवटची पार्टी करतो

. त्याला बॅचलर पार्टी असे म्हटले जाते. त्या मुलाचे सर्व मित्र त्याच्या अविवाहित असलेल्या  शेवटच्या दिवसाला वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करतात. काही जण दारु सेवन करीत मनसोक्त नाचतात. परंतू, यापेक्षाही या पार्टीत काही वेगळे आयोजन केले जाऊ शकते त्याची ही माहिती. अडव्हेंचर : आपण आपल्या मित्रांबरोबर अडव्हेंचर ट्रिपललाही जाऊ शकतो. बंजी हंपिग, वॉटर रॉफटिंग आपण तेथे मित्रांसोबत खेळून आनंद लुटू शकतो.ट्रिप : या पार्टीसाठी आपण बाहेर फिरण्यासाठी ट्रिपलाही जाऊ शकतो. जे ठिकाण आपल्याला आवडेल असेल तेथे जावे. घरी गेट टुगेदर : आपल्याला कुठेही बाहेर जाण्यासाठी आवडत नसेल तर घरच्या घरी गेट टुगेदरचे आयोजन करता येते. हे आयोजन आपल्यासाठी खूप आनंद देणारे राहील.कॉमेडी शो : एखाद्या कॉमेडी शो मित्रांसोबत बघणे हा सुद्धा एक अनोखा उपक्रम आहे. त्यामुळे सर्व मित्र एकत्र येतात.आवडता खेळ : आपल्याला आवडणारा कु ठलाही खेळ आपण मित्रांसोबत खेळू शकतो. त्यामध्ये क्रिकेट, फुटबॉलच्या मॅचसुद्धा ठेवता येतात.