शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

चिन्मयने लग्नानंतर साजरा केला पहिला गुढीपाडवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2016 6:12 AM

लग्नानंतर पहिल्या सणांचं विशेष कौतुक असतं.

लग्नानंतर पहिल्या सणांचं विशेष कौतुक असतं. अभिनेता चिन्मय उद्गीकर आणि अभिनेत्री गिरीजा जोशीचं डिसेंबरमध्ये लग्न झालय. हा त्यांचा पहिला गुढीपाडवा आहे. त्यामुळे अर्थातच तो विशेष असणार आहे. गिरीजा पहिल्या गुढीपाडव्याला घरीच असली तरीही चिन्मय मात्र कामात आहे. चिन्मय उद्गीकर सांगतो, ‘सध्या डेली सोप आणि नवीन नाटक दोन्हीमध्ये व्यस्त असल्याने पहिल्या गुढीपाडव्याला घरी बसणं शक्य नाही. बरं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरी बसण्यपेक्षा काम केललं चांगलं. त्यामुळे घरी बसणार नाही. पण गिरीजा मात्र गुढीपाडवा छान सेलिबे्रट करणार आहे. नवीन वर्षाला काहीतरी नवीन घेण्याची प्रथा आहे. त्यामुळे नवीन काय घेतलं, असं विचारल्यावर गिरीजा म्हणते, ‘चिन्मयने मला नवीन आयफोन दिलाय. याशिवाय सोनं खरेदी करण्याचा विचार चालला होता. पण आता असलेला फ्रिज थोडा खराब झालाय. तर नवीन फ्रिज खरेदी करण्याचा विचार आहे.