शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

चला... मोरांच्या गावाला जाऊया !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2016 4:30 PM

पुणे-नगर रस्त्यावर शिरुर, शिक्रापूर जवळ ‘मोराची चिंचोली’ हे नावाप्रमाणेच हिरवळीने पसरलेले आणि भरपूर मोर असलेले गाव आहे. अष्टविनायकापैकी एक असलेल्या रांजणगाव गणपतीपासून साधारण २३ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात एक दिवसाची सहल उत्तम होऊ शकते.

पुणे-नगर रस्त्यावर शिरुर, शिक्रापूर जवळ ‘मोराची चिंचोली’ हे नावाप्रमाणेच हिरवळीने पसरलेले आणि भरपूर मोर असलेले गाव आहे. अष्टविनायकापैकी एक असलेल्या रांजणगाव गणपतीपासून साधारण २३ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात एक दिवसाची सहल उत्तम होऊ शकते. या छोट्याशा गावात खूप मोर आहेत. येथील लहान मुलांना, येथे राहणाऱ्या नागरिकांना मोर जणू आपल्या कुटुंबातलेच एक सदस्य असल्याप्रमाणे वाटतात. इथल्या गावकऱ्याची सकाळ ही मोरांच्या सुमधूर आवाजाने होती. या मोरांचा परिसर पंचक्रोशीत दूरपर्यंत आहे. शेजारच्या गावात सुद्धा कधी-कधी हे मोर आढळतात. अशा प्रकारे येथे आल्यावर निसर्गाचा अगदी जवळून आनंद लुटता येतो.महाराष्ट्र शासनाने या गावाला पर्यटनाचा दर्जा दिलेला असून, येथे राहणारे नागरिक या मोरांविषयी खूप जागरुक आहेत. याठिकाणी गावात मोर बिनधास्त वावरतात. इथे त्यांच्यासाठी आंब्याच्या बागा आहेत. शिवाय ते तिथे असलेल्या शेतातसुद्धा चरायला जातात. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात वाटचाल करताना एक दिवस थांबून इथल्या निसर्गाचा आणि या मोरांचा अनुभव एक वेगळा आनंद नक्कीच देईल.