डेटिंगची व्याख्या बदलतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2016 3:28 PM
डेटिंग करण्याची पद्धत ही जुनी नसून, आता मॉर्डन झाली आहे.
डेटिंगचे नियमत बदलले आहेत. आपण आपल्या डेटला डेटिंगनंतर फेसबुकवर फें्रड बनवू शकतो. कॉल करुनही आपण बोलू शकतो. किंवा आपली इच्छा नसेल तर कॉल करुन, स्पष्टपणे नाकारुही शकतो. मॉर्डन काळात कुणीही कोणत्याही गोष्टीचे वाईट वाटून घेतल नाही. मॉर्डन डेटिंगचे हे सात नियम असून, त्याची ही माहिती खालीलप्रमाणे. मुली देतात बिल : मुलगा डेटिंग घेऊन गेला तर बिल तोच देतो. परंतु, हल्ली यामध्ये बदल झाला असून, मुलीही स्वावलंबी झालेल्या आहेत. दुसºयावर त्या अवलंबून नाहीत. त्यामुळे मुलाने त्यांना डेटिंगसाठी नेलेल्या असतानाही त्या बिल देतात.डेडिंगसाठी १५ मिनीटे : दोघांच्या केमिस्ट्री जमते किंवा नाही. याकरिता आपल्याला १५ मिनीटेच वेळ लागतो. त्याकरिता आपल्याला नाही हा करण्यासाठी एवढा वेळ पुरेसा आहे. या वेळेतच दोघांना पुढे डेटिंगला सोबत जायाचे आहे किंवा नाही हे ठरवावे.इमानदार राहावे : डेटिंग करताना आपल्याला बोअर वाटत असेल तर आपल्या पार्टनरला स्पष्टपणे जे आहे ते सांगून टाकावे. पार्टनरला आनंदी करण्यासाठी आपला वेळ व्यर्थ घालवू नये.पहिल्या डेटिंगला सेक्स टाळावा : पहिल्यांदाच डेटिंगला गेल्यानंतर एकमेकांचे स्वभाव कळालेले नसतात. त्यामुळे शक्यतो सेक्य करणे टाळावे. पहिल्या डेटिंगला बोलण्यासाठीच पुरेसा वेळ मिळत नाही.समजून घेण्यासाठी : डेटिंगनंतर आपल्या जर आपल्या डेटच्या संपर्कात राहायचे असेल तर मैसेज, ई मेल, व्हॉटस अॅप यासह अन्य माध्यमातून बोलू शकतात. यामुळे पार्टनरला आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो.फेसबुकमुळे मित्रत्व : जादाकरुन एकट्या राहणाºयांना एक किंवा दोन डेट के ल्यानंतर फेसबुकवर फें्रड रिक्वेस्ट सामान्य वाटते. एकटे राहणारे पहिले आपल्या नाताला मजबूत करतात. व नंतर फे सबुकच्या माध्यमातून संपर्कात राहणे पसंत करतात.मित्रांना सांगावे : अनेकांना आपल्या डेटिंगची माहिती मित्रांना सांगावी वाटत नाही. अनेकजण डेटिंगला वाईटही समजात. परंतु, आपले मित्र जर शांत स्वभावाचे असेल तर त्यांना ही माहिती आवश्यक सांगावी.