शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

​चुकूनही ठेवू नका हे पासवर्ड !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2017 2:34 PM

बऱ्याचदा आपण अगदी सोपे पासवर्ड ठेवत असतो. आणि हॅकर्सला सहज हॅक करण्याची संधी मिळते.

आज प्रत्येकाकडे मोबाईल, टॅबलेट, संगणक, लॅपटॉप आदी गॅजेट्स उपलब्ध आहेत. यांच्या सुरक्षितेसाठी आपण पासवर्ड ठेवतो. मात्र, बऱ्याचदा आपण अगदी सोपे पासवर्ड ठेवत असतो. आणि हॅकर्सला सहज हॅक करण्याची संधी मिळते. विशेषत: सोपे पासवर्ड आपण लवकर आठवायला हवा म्हणून आपण पासवर्ड ठेवताना असे लेटर्स आणि कॅरेक्टर्स वापरतो जे कीबोर्डवर सहज टाईप होतात. उदाहरणार्थ, १२३४५६७८ किंवा qwertyuiop इत्यादी. यामुळे आपल्याला पासवर्ड लक्षात ठेवणे सोपे ठरत असले तरी असे पासवर्ड हॅकर्स सहज हॅक करू शकतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी वापरल्या गेलेल्या खराब पासवर्डची यादी जाहीर झाली आहे. तुम्हीसुद्धा या दहापैकी पासवर्ड ठेवला असेल तर लगेच बदलवा. 1. 1234562. 1234567893.  qwerty 4. 123456785. 1111116. 12345678907. 12345678. password9. 12312310. 987654321