शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

​फेसबुुकवर अनोळखी व्यक्ती त्रास देतोय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2016 5:32 PM

फेसबुक कुणाला माहिती नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार. कारण प्रत्येकालाच फेसबुकचे जणू वेडच लागले आहे. आपल्याजवळही फेसबुक असावे आणि त्यातील फ्रेंडलिस्ट इतरांपेक्षा मोठी असावी असे सर्वांनाच वाटते.

फेसबुक कुणाला माहिती नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार. कारण प्रत्येकालाच फेसबुकचे जणू वेडच लागले आहे. आपल्याजवळही फेसबुक असावे आणि त्यातील फ्रेंडलिस्ट इतरांपेक्षा मोठी असावी असे सर्वांनाच वाटते. मग त्यासाठी ज्यांना आपण ओळखतही नाही त्यांनाही सहजच फ्रेंडलिस्टमध्ये अ‍ॅड करतो. मात्र बºयाचदा असे लोक आपल्या टाईमलाईनवर नको त्या पोस्ट टाकतात आणि त्यामुळे लाजिरवाणा प्रसंग ओढवू शकतो. यासाठी फेसबुकवर त्रास देणाºया किंवा नको असलेल्या व्यक्तींपासून असे राहा दूर...अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट कशी टाळालजर आपल्याला कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट मान्य करायची नाही पण तरीही ती व्यक्ती सतत फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल तर आपल्या पेजवर होम आॅप्शनमध्ये पाठविण्यात आलेली रिक्वेस्ट इग्नोर करण्याचा आॅप्शन दिलेला असतो. यात रिक्वेस्ट पाठविणाºया व्यक्तिला तुम्ही त्याला डिलीट केले आहे याची माहितीपण मिळणार नाही. शेअर करणे मर्यादित ठेवाजर तुम्हाला वाटत असेल काही ठराविक लोकांनीच तुमची पोस्ट पाहावी तर याच आॅप्शनमध्ये कस्टम सेटींगमध्ये जाऊन, ज्या व्यक्तीने तुमची पोस्ट पाहू नये असे वाटत असेल त्याचे नाव टाईप करा. तिला तुमची पोस्ट दिसणार नाही. कॅटेगिरी ठरवातुम्ही तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये मित्रांची कॅटेगिरी निवडू शकतात. पहिल्यात क्लोज फ्रेंड म्हणजे जवळचे मित्र, एक्वेंटेंसेज म्हणजे फक्त ओळख आणि रिस्ट्रीक्टेड म्हणजे अशा व्यक्तिंना या कॅटेगरीत येण्यास रोखू शकतात.क्लोज फ्रेंड नोटीफिकेशनपासून दूरजर तुम्हाला सतत क्लोज फ्रेंडकडून नोटीफिकेशन येत असतील तर फ्रेंडलिस्टमध्ये जाऊन मॅनेज आॅप्शनमध्ये योग्य पर्याय निवडावा लागेल.