शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

​कुत्र्यांना नाही आवडत तुमचे अतिप्रेम!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2016 2:27 PM

माणसांनी मिठी मारणे कुत्र्यांना आवडत नाही.

पाळीव प्राण्यांमध्ये सर्वाधिक लाडका प्राणी म्हणजे कुत्रा. सर्वात प्रामाणिक आणि प्रेमाची जाणीव ठेवणारा म्हणून कुत्रा ओळखला जातो. अनेक जण पाळीव कुत्र्याला कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच वागवतात. सोशल मीडियावर तर क्युट पपीसोबत काढलेले फोटोच सर्वात जास्त शेअर आणि लाईक केले जातात.मात्र, यापुढे जरा कुत्र्याला मिठी मारून फोटो काढण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. कारण माणसांनी मिठी मारणे कुत्र्यांना आवडत नाही. नुसते आवडत नाही तर त्यामुळे ते निराशदेखील होतात. सायकोलॉजी टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनपर लेखात वरील निष्कर्ष नमुद करण्यात आलेले आहेत.संशोधकांनी कुत्र्यांना माणसांनी अशा प्रकारे मिठी मारेलेल्या फोटोंचे अध्ययन केले असता लक्षात आले की, 82 टक्के फोटोंमध्ये कुत्र्यांच्या चेहºयावर चिंतेचे भाव दिसून आले. कान उतरलेले, चेहरा वळवलेला, पांढरे डोळे ही कुत्र्यांमध्ये चिंता, नाखुषपणा दर्शविण्याची चिन्हे आहेत.तर मग तुमचा लाडका पपी कितीही मऊ, पे्रमळ, लुसलुशीत असू द्या, त्याला मिठी मारून नाराज नका करू. कोणाला कुत्र्यांना नाराज पाहणे आवडेल?