उन्हाळ्यामध्ये सर्वात आधी आपण आपल्या वॉरड्रोबमध्ये बदल करतो. हेव्ही, डार्क कलर्ड कपड्यांऐवजी लाइट फॅब्रिक आणि कलर असणाऱ्या कपड्यांना प्राधान्य देतात. जेव्हा वातावरणानुसार कपडे चेंज होत असतील तर फुटवेअर का नाही? अशातच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, समर सीझनसाठी सूट होणारे बस्ट फुटवेअर ऑप्शन्स काय आहेत...
सॅन्डल आणि बेली
काही वर्षांपूर्वी मुली फक्त अंगठा असणाऱ्या चप्पल्स किंवा सॅन्डल्स वेअर करत असत. परंतु आज लेदर शूजपासून अनेक अट्रॅक्टिव्ह डिझाइंसमध्ये सॅन्डल्स आणि बेलीज उपलब्ध आहेत.
जूट सॅन्डल्स
ड्रेसला मॅचिंग अशा रेड, ग्रीन आणि ब्लू स्ट्राइप्स असणाऱ्या जूटच्या सॅन्डल्स व्यतिरिक्त कॉटन रिबन्स असलेल्या सॅन्डल्सही उत्तम ऑप्शन्स आहेत. यामध्ये शूजही बाजारात उपलब्ध आहेत.
समर बूट्स
बूट फक्त थंडीमध्ये नाही तर उन्हाळ्यातही बूट्समध्ये अनेक डिझाइन्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. हे जाळी असणारे असतात आणि साइड्सला जिप असते. ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये गरम होत नाही. लांब आणि बारिक लोकांना जीन्स आणि लॉन्ग स्कर्टसोबत हाय हिल्स असणारे बूट्स फार आवडतात. कलरबाबत या बूट्समध्ये तुम्हाला वरायटीही मिळते.
कोल्हापुरी चपला
कोल्हापूरी चपला मुलींना फार आवडतात. टाइट फिटिंगच्या जीन्ससोबत हे मॅच केले जाऊ शकतात. पुढच्या बाजूसा व्ही शेप आणि राउंड शेप व्यतिरिक्त कट्स असणाऱ्या मोजडी ट्रेन्डमध्ये आहे. वेअर केल्यानंतर हे अत्यंत यूनिक लूक देतात.
पीप टोज
जर तुम्ही पीप टोज पम्पस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यामध्ये ब्लॅक, सिल्वर आणि गोल्डन कलर निवडू शकता. हे कलर्स सध्या ट्रेन्डमध्ये आहेत. तसं पाहायला गेलं तर हे फुटवेअर ड्रेसेस तुमच्यावर सूट होतात आणि तुम्ही कोणत्याही ओकेजनसाठी वेअर करू शकता.
फ्लॅट्स
कम्फर्टनुसार सध्या फ्लॅट फुटवेअर्स कॉलेज गोइंग गर्लसना फार आवडतात. हे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटिमध्ये मिळतात. उन्हाळ्यामध्ये कूल आणि कंफर्टसाठी हे अत्यंत क्लासी ऑप्शन्स आहेत.
स्लिप ऑन्स
कंफर्टेबल फुटवेअर्सच्या शोधात असाल तर स्लिप ऑन्स ट्राय करा. हे दिसायला अत्यंत स्टायलिश असून यामध्ये तुम्हाला अनेक ट्रेन्डी ऑप्शन्स पाहायला मिळतील. हे तुमच्या प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग होतात. उन्हाळ्यासाठी हा अत्यंत बेस्ट ऑप्शन आहे.
ग्लॅडिएटर
ग्लॅडिएटर फउटवेअर्स फार वेळापासून ट्रेन्डमध्ये आहे. आम्ही येथे रोमन ग्लॅडिएटर सॅन्डलबाबत सांगत आहोत. आम्ही तुम्हाला शॉर्ट ड्रेसेसोबत नाइट पार्टीमध्येही वेअर करू शकता. हे स्कर्ट्स आणि केप्रीजसोबत अत्यंत सुंदर दिसतात.