शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
3
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
4
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
5
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
6
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
7
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
8
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
9
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
10
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
11
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
12
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
13
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
15
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
16
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
17
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
18
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
19
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
20
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार

इंटरनेटवरील प्रभावी सेलिब्रिटी जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2016 12:29 PM

कान्ये वेस्ट आणि किम कर्दाशिया या सेलिब्रिटी जोडीला टाइम साप्ताहिकाने इंटरनेटवरील सर्वाधिक प्रभावीत ३० जोड्यांच्या यादीत स्थान दिले आहे.

प्रभावी सेलिब्रिटी जोडीकान्ये वेस्ट आणि किम कर्दाशिया या सेलिब्रिटी जोडीला टाइम साप्ताहिकाने इंटरनेटवरील सर्वाधिक प्रभावीत ३० जोड्यांच्या यादीत स्थान दिले आहे. सुत्रानुसार रिअ‍ॅलिटी स्टार कर्दाशिया आणि ‘हॅरी पॉटर’ची लेखिका जे. के. रोलिंग यांना २०१५ मध्येच या यादीत स्थान मिळाले होते. पुढे त्यांनी २०१६ मध्येही हे स्थान कायम राखले आहे. कर्दाशिया तिच्या वादग्रस्त पोस्ट आणि न्युड सेल्फीमुळे नेहमीच आॅनलाइन चर्चेत आहे. लेखिका रोलिंगने तिच्या ट्विटर अकाउंटला व्यापक स्वरूप दिले आहे.  तर कान्ये वेस्ट हा ट्विटरवरील फॅशन, संगीत आदींमुळे नेहमीच प्रकाशझोतात राहिला आहे. या यादीत जेम्स कोर्डन, डी. जे. खालिद, मशहूर फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो, केटलिन जेनर, अ‍ॅँड्रयू बॅचलर आणि मॉडेल टेस हॉलीडे यांची नावे देखील समाविष्ट आहेत.