शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

इलेक्ट्रॉनिक सिगारेटनेसुद्धा कॅन्सर होण्याची दाट शक्यता...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:07 AM

 नवीन रिसर्चसिगारेटमुळे कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. पण तरीसुद्धा सिगारेटचे व्यसन काही सुटत नाही. ई-सिगारेट (ईलेक्ट्रॉनिक सिगारेट) ही तंबाखुजन्य सिगारेटला पर्याय म्हणून ओळखली जाते मात्र तीसुद्धा धोकादायक आहे. नवीन रिसर्चनुसार ई-सिगारेटमुळेसुद्धा कॅन्सर होतो.

प्रयोगशाळेत केलेल्या विविध चाचण्यांचे परीक्षण केले असता असे दिसून आले की निकोटिन नसलेल्या ईलेक्ट्रॉनिक सिगारेट आपल्या पेशींना कॅन्सरसेल करतात.पेशींना अशाप्रकारे हानी पोहचवतात की कॅन्सरची शक्यता वाढते. या संशोधनांच्या प्रमुख जेसिका वँग-रॉड्रिग्ज यांनी माहिती दिली की, 'अद्याप तरी सिगारेटला सुरक्षित पर्याय उपलब्ध नाही.' सॅन डियागो येथिल प्राध्यापिका जेसिका यांनी सांगितले की, आमच्या संशोधनातून सिद्ध होते की ईलेक्ट्रॉनिक सिगारेटची ज्यापद्धतीने सुरक्षित म्हणून जाहिरात केली जाते ती फसवी आहे. आम्ही के लेल्या प्रयोगात, दोन प्रसिद्ध ई-सिगारेट कंपन्यांच्या सिगारेटच्या धुव्याने पेट्री डिशेसमधील मानवी पेशींचा इलाज करण्यात आला.