शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

​FASHION : मुलींनो, तरूण दिसण्यासाठी वापरा हे कपडे !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 1:55 PM

आपण चिरतरूण दिसावे असे प्रत्येक तरूणीला वाटते. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या माध्यमांमध्ये कपडेदेखील महत्त्वाची भूमिका बजावतात.

-Ravindra Moreआपण चिरतरूण दिसावे असे प्रत्येक तरूणीला वाटते. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या माध्यमांमध्ये कपडेदेखील महत्त्वाची भूमिका बजावतात. आज आम्ही आपणास असे काही कपड्यांची माहिती देत आहोत की ते परिधान केल्यानंतर आपण अधिक तरूण दिसाल.* अँकल लेंथ बूट आपले वय कितीही असो, तरूण दिसण्यासाठी अ‍ॅँकल लेंथ बूट वापरु शकता. अँकलपासून काही इंच वर असलेले बूट घातल्यावर तुम्ही अधिक तरूण दिसाल.* ओव्हरसाईझ स्वेटरयूथफुल दिसण्यासाठी ओव्हरसाईझ कपडे खूप उपयुक्त ठरतात. शिवाय त्यात काळा रंग वापरल्यास आपल्या तारुण्यात अधिक भर पडते. प्रिंटेड लेगिंग, स्किनी जीन्स यांच्यासोबत वापरल्यास अधिकच रुबाबदार दिसाल.* स्ट्रेची पॅन्टतरुण दिसण्यासाठी तुम्ही स्ट्रेट किंवा नॅरो लेग असलेली फ्लॅट फ्रंट पॅन्ट वापरु  शकता. ही अगदी उत्तम चॉईस आहे.* टी-शर्टवेळेअभावी आपण वरील कपड्यांचा वापर करु शकत नसाल तर टी-शर्ट उत्तम उपाय आहे. उन्हाळा सुरू झाला असून पांढरा, करडा, पिवळा अशा सॉफ्ट शेडचे टी-शर्ट ट्राय करू शकता.