शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
3
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
4
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
5
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
6
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
7
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
8
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
9
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
10
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
11
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
12
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
13
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
14
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
15
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
16
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
17
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
18
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
19
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
20
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी

जुळ्या मुलांचे वडील वेगवेगळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2016 2:48 PM

महत्त्वाची गोष्ट म्हणजे जन्माला आलेल्या जुळ्यांचे वडील वेगवेगळे आहेत. 

व्हिएतनाममध्ये जुळ्या बाळांचा जन्म झाला. आता तुम्ही म्हणाल जुळ्या बाळांचा जन्म यात नवल ते काय? पण मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जन्माला आलेल्या जुळ्यांचे वडील वेगवेगळे आहेत. नॉर्थ व्हिएतनामच्या होअ बिन प्रॉव्हिन्समधी दोन वर्षांच्या बाळांपैकी एक जाड असून त्याचे केस दाट आहेत तर दुसरा बारीक असून त्याचे केसही विरळ आहेत. तसेच त्यांच्या दिसण्यातही फरक आहे. मुलांची अदलाबदली झाली, असे त्यांच्या आई-वडिलांना वाटले. त्यानंतर दोन्ही बाळांचे पिता आपणच आहोत का, यासाठी वडिलांनी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला.पण दोघांची आई एकच असून वडील मात्र दोन आहे, असे डीएनए चाचणीत समोर आलेय. व्हिएतनाममधील ही पहिली घटना आहे. पण व्हिएतनामच नाही जगासाठी हे दुर्मिळ प्रकरण आहे.