शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

Father's Day Special : वडिलांना द्या जगातला परमोच्च आनंद !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2017 8:15 AM

आज फादर्स डे निमित्ताने आपल्या वडिलांना विशेष गिफ्ट द्या आणि त्यांच्यासाठी बनवा हा दिवस खास...

-Ravindra Moreअसे म्हणतात की, एक वडील मुलीसाठी पहिला आदर्श असतो आणि मुलासाठी पहिला नायक. एक वडीलच आहेत जे मुलांना या जगात स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनवितात. यासाठी ते स्वत: खूप कष्ट सहन करुन आपल्या मुलांना जगभरातील सर्व आनंद देण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आपण चुकतो तेव्हा  कधी आपले कान ताणून तर कधी मित्र बनून आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. ते संपूर्ण आयुष्य फक्त आपल्याच नव्हे तर आपल्या संपूर्ण परिवाराच्या आनंदासाठी न काही बोलता कठोर परिश्रम करतो.तर चला मग आज फादर्स डे निमित्ताने आपल्या वडिलांना विशेष गिफ्ट द्या आणि त्यांच्यासाठी बनवा हा दिवस खास...* त्यांना द्या आपली सोबतप्रत्येक वडील आपल्या मुलांच्या उज्ज्वल भाविष्यासाठी कष्ट करतो. या धावपळीत ते एकटेच प्रयत्न करतात आणि व्यस्त असतात. ज्यामुळे ते आपल्या प्रेमापासून वंचित राहतात. तर आजच्या फादर्स डे निमित्ताने आपल्या वडिलांना भरपूर वेळ द्या, त्यांना समजून घा, त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. यासाठी त्यांच्यासोबत काही खेळदेखील खेळू शकतात, शिवाय त्यांच्यासोबत एक शॉर्ट ट्रिपलाही जाऊ शकता.    त्यांचे आवडते खाद्यपदार्थ बनवाप्रत्येक वडिलांची आवडती स्पेशल डिश असते. आज वडिलांना आनंद देण्यासाठी त्यांच्या आवडीची डिश तयार करा. जर आपणास बनविता येत नसेल तर आपण आपल्या आईची किंवा बहिणीची मदत घेऊ शकतात. किंवा आपण आपल्या वडिलांच्या आवडत्या शॉपमधून त्यांची फेव्हरेट डिश आॅर्डर करु शकता. * एक आकर्षक घड्याळ गिफ्ट द्यापुरुषांसाठी सर्वात प्रभावी गिफ्ट म्हणजे घड्याळ होय. यादिवशी आपण आपल्या वडिलांना एक आकर्षक गिफ्ट देऊ शकता. याने नक्कीच आपल्या वडिलांना आगळावेगळा आनंद होईल.  * अविस्मरणीय अल्बमजर आपल्याजवळ लहानपणींच्या आठवणींचे काही फोटो असतील ज्यात आपले वडील आपल्याला कुशीत घेऊन किंवा मांडीवर घेऊन खेळवत असतील असे काही फोटो एकत्र करु न एक उत्कृष्ट अल्बम तयार करुन आपल्या वडिलांना गिफ्ट देऊ शकता. हा अल्बम त्यांच्या आयुष्यात नक्कीच अविस्मरणीय अल्बम ठरेल.  Also Read : ​​Father's Day Special : आयुष्यात वडिलांचे स्थान वेगळेच !