शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

​इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची मौजमस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2016 4:43 PM

मागील दोन दशकापासून इंजिनिअरींग करणाºयांची संख्या मोठी वाढली आहे.

 प्रत्येक युवक करिअरसाठी इंजिनिअरींगलाच पसंती देतो. सर्वात जास्त पैसा असल्याने त्याकडे तरुण वळत असून,  ते बरोेबर सुद्धा आहे. परंतु, या चार वर्षाच्या काळात हे  इंंजिनिअरिंग कॉलेजचे  मुले खूप धमाल  व मौजमस्ती करतात. त्यांचे हे काही  किस्से .परीक्षेची माहिती राहत नाही : कधी - कधी या विद्यार्थ्यांना माहिती राहत नाही . की, आज कोणत्या विषयाची परीक्षा आहे. सकाळी उठतात व तसेच कॉलेजला जातात. पुस्तके वाचूनच परीक्षा : खरे म्हटले तर कॉलेजमध्ये कुणीच काही शिकवत नाही. मुले आपल्या हॉस्टेलमध्येच करामत करीत राहतात. व तेच ते शिकत असतात, बाकी ते नोकरीदरम्यान शिकतात. चार वर्षाच्या काळात ते केवळ पुस्तक वाचून परीक्षा देतात. स्वत: धुंद:  सवाल असेल तर जबाब असलाच पाहीजे असे प्रत्येक इंजिनिअरला वाटते. व त्यामुळे त्याच्या शोधाला ते लागतात. प्रत्येकजण अशा गोष्टीला घेऊन क्रेजी होतो. सर्वजण आपल्या धुंदीत राहत असल्याने काहीवेळेला लोक तर त्यांना पागलही म्हणतात. उत्तर शोधायला वेळ नाही : ज्यावेळेला प्लेसमेंट असते. तेव्हा प्रश्नाचे उत्तर शोधायला त्यांना  वेळ मिळत नाही. चार वर्षात आपण काहीच केले नाही हे तेव्हा त्यांना समजायाला सुरुवात होते. मौजमजा : जीवनात जेवढी मौजमजा इंजिनिअरिंग सुरु असतांना होते. तेवढी कधीच होऊ शकत नाही. असाइनमेंटची शेवटची तारीख जवळ येत नाही, तोपर्यंत कुणीही असाइनमेंट करण्यासाठी बसत नाही.गंभीरता राहत नाही : इंजिनिअरींग शिकत असतांना, कोणताही ताण मुले घेत नाहीत. मौजमजा करणेच त्यांना चांगले वाटते. त्यामुळे त्यातच त्यांचा सारा वेळ वाया जातो. कोणतीही गंभीरता व नोकरीचे टेन्शन त्यांना तिसºया वर्षापर्यंत राहतच नाही. टेक फेसट : टेक फे सट किंवा कल्चरल फेसट हे त्यांचे सर्वात जास्त मौजमजा करण्याचे दिवस असतात. याकाळात तर ते कुणाचेच नियंत्रण नसल्यासारखे  वागतात.स्वत: सुपरहिरो समजणे : प्रत्येक इंजिनिअरींगचा विद्यार्थी हा स्वत: कॉम्प्युटरचा मास्टर व सुपर हिरो समजायला लागतो. रात्री ३ वाजता मेगी : अभ्यास करता करता भूक लागली तर हे विद्यार्थी रात्री ३ वाजताही मेगी खातात. या काळात मेगीची त्यांना सर्वात जास्त साथ असते. इजिनिअरींगच्या प्रत्येक विद्यार्थ्यांने रात्रीला हमखास मेगी बनवून खाललेली असते. कॉपी पेस्ट : एखाद्याच्या लॅपटॉपमधील मूव्ही कट कॉपी पेस्टमुळे हॉस्टेल व संपूर्ण कॅम्पसमध्ये जाते. यासारखेच डेटा व  असाइनमेंटही कॉपी करुच घेतली जाते. त्यामुळे सर्वाचेच काम हे सोपे होते. काहीवेळेला या कॉपी पेस्टमुळे फॅकल्टीही परेशान होते.