शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

भविष्यवेत्ता अल्विन टॉफलर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2016 7:59 AM

विष्यकार अल्विन टॉफलर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.

‘फ्युचर शॉक’ पुस्तकाचा लेखक आणि भविष्यातील सामाजिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्याबाबतीत जगात कशी परिस्थिती असेल याची भविष्यवाणी करणारा भविष्यकार अल्विन टॉफलर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.आज अस्तित्वात असणार्‍या कित्येक गोष्टींची टॉफलर यांनी साठच्या दशकातच अंदाज व्यक्त केला होता.‘इनफॉर्मेशन ओव्हरलोड’सारख्या संज्ञांना प्रचलित करणार्‍या टॉफलर यांच्या ‘फ्युचर शॉक’ या पुस्तकाच्या दीड कोटींहून अधिक प्रती विकल्या गेलेल्या आहेत.भविष्याचा अचुक वेध घेण्याच्या अचुक दृष्टीमुळे अनेक प्रथितयश व्यावसायिक आणि जागतिक नेते त्यांचे मार्गदर्शन घेत असत.त्यामध्ये रशियाचे नेते मिखाईल गोर्बाचेव्ह, चीनचे पंतप्रधान झाओ झियांग आणि मेक्सिकोचे बिझनेस गुरू कार्लोल स्लिम यांचा सामावेश आहे.इंटरनेटचा प्रसार आणि विभक्त कुटुंब पद्धतीचा उदय यासारख्या अनेक गोष्टींचे त्यांनी व्यक्त केलेले अंदाज खरे ठरले. सामाजिक बदल हेरुन ते अत्यंत सोप्या शब्दांत मांडण्याच्या त्यांच्या अद्भूत शैलीमुळे वाचकांमध्ये ते खूप लोकप्रिय होते.ते म्हणाले होते की, एकविसाव्या शतकात केवळ लिहिता-वाचता न येणारा माणूस म्हणजे अडाणी नसणार. जो जूने शिकलेले विसरून पुन्हा नव्याने शिकू शकत नाही तो देखील अडाणी असणार.