शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

​डिलीट झालेले मोबाइलमधील फोन नंबर व एसएमएस परत मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2016 4:32 PM

चुकून आपल्याकडून मोबाईल मधील मेसेजेस आणि नंबर डिलीट होतात. मग अशा वेळेस आपल्यासमोर पुन्हा नंबर शोधून टाईप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण इतके करुन सुध्दा काही महत्वाचे नंबर आणि मेसेज आपणार परत मिळत नाहीत.

चुकून आपल्याकडून मोबाईल मधील मेसेजेस आणि नंबर डिलीट होतात. मग अशा वेळेस आपल्यासमोर पुन्हा नंबर शोधून टाईप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण इतके करुन सुध्दा काही महत्वाचे नंबर आणि मेसेज आपणार परत मिळत नाहीत. आता यावर उपाय आहे आणि आता आपण डिलीट केलेले मेसेज आणि नंबर परत मिळवू शकतो.यासाठी Pro Data Doctor SIM याचा वापर करा. *Card files rescure software डाऊनलोड करावे.**PRO DATA DOCTOR .COM*या सॉफ्टवेअर मध्ये आताच डिलीट केलेले टेक्स्ट मेसेज आणि मोबाईल नंबर्स परत मिळवून देण्याची क्षमता आहे. यात मिनिटाच्या आत डिलीट केलेले मेसेज आणि फोन बुक कॉन्टॅक्ट परत मिळवता येतात. यासाठी एक USB SIM card reader लागते, तुमच्या मोबाईलमधील डिलीट केलेले नंबर आणि मेसेज परत मिळविण्यासाठी या सॉफ्टवेअर मध्ये सीम कार्ड मधील माहिती (कॉन्टॅक्ट नंबर, डिलीट केलेले टेक्स्ट मॅसेज आणि त्यांचा पाठविण्याचा आणि येणाच्या वेळेनुसार) वाचता येते.वैशिष्टे:  यात डिलीट केलेले सर्व मेसेज (Inbox unread, outbox send, outbox later send Afd¯f deleted messages).यात सर्व कॉन्टॅक्ट नावासोबतच सर्व मोबाईल नंबर वाचता येतात. सीम कार्ड मधील सर्व माहिती एका मिनिटात परत मिळवता येते. कोणत्याही नेटवर्कच्या सीम कार्डसाठी हे वापरता येते. कोणत्याही देशातील जीएसएम सीम कार्डला हे सपोर्ट करते. सीम कार्ड वरील प्रिंट केलेला ICC Identification number आणि सर्व्हिस प्रोव्हायडरचे नांव सुध्दा वाचू शकतो. हे सहज इन्स्टॉल होते आणि वापरण्यास सोपे आहे.