शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Good News : ​जिओची डीटीएच सेवा लवकरच, सहा महिने फ्री टीव्ही चॅनेल्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2017 11:03 AM

4जी मोबाइल नेटवर्क मार्केटमध्ये धमाल केल्यानंतर रिलायंस जिओ आता डीटीएस सर्विसमध्येही एन्ट्री करत आहे

-Ravindra More4जी मोबाइल नेटवर्क मार्केटमध्ये धमाल केल्यानंतर रिलायंस जिओ आता डीटीएस सर्विसमध्येही एन्ट्री करत आहे. नुकतेच सोशल मीडियावर जिओ ‘आयपीटीव्ही’ सेट टॉप बॉक्सचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यानुसार आपल्या या सेट टॉप बॉक्सला कंपनी एप्रिलमध्ये लॉन्च करु शकते. विशेष म्हणजे जिओची ही डीटीएच सेवादेखील जिओ मोबाइल नेटवर्क सारखी स्वस्त असेल. या वृत्तानुसार असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे की, कंपनी काही महिन्यांसाठी ही सेवा फ्री करू शकते. रिलायंस जिओ ‘आयपीटीव्ही’ सेट टॉप बॉक्सचे व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये एक निळ्या रंगाचा रिटेल बॉक्स दिसत आहे. यावर रिलायंस जिओे लोगोदेखील नजरेस पडत आहे. हा डिव्हाईस ‘आरजे-४५’ ईथरनेट पोर्टसोबत येऊ शकतो. यामुळे या ब्रॉडबॅँडला ‘एसटीबी’ सोबत कनेक्ट केला जाऊ शकतो. याद्वारे यूजर्स आपल्या टीव्हीत इंटरनेटदेखील चालवू शकतो, हा याचा फायदा होईल. पूढे जिओ डीटीएच सर्व्हिससाठी टॅरिफ प्लॅन जाहीर केले जातील. जिओ सुरुवातीला आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डीटीएच सेवा सहा महिन्यापर्यंत फ्री देऊ शकते. या मागचे कारण म्हणजे जिओ मोबाइल सारखा यूजर्सला आपल्या ब्रॉडबॅँड सर्व्हिसमध्ये कन्व्हर्ट करू इच्छितो.