शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

हॅरी पॉटर लेखिकेच्या खुर्चीचा 2.6 कोटींमध्ये लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2016 2:26 AM

जे. के. रोलिंग यांनी ज्या खुर्चीवर हॅरी पॉटर पुस्तेक लिहिली त्या खुर्चीला एका लिलावात सुमारे 2.6 कोटी रुपये किंमत मिळाली. 

महान आणि लेजेंडरी व्यक्तींच्या खाजगी गोष्टींबद्दल लोकांना प्रचंड आकर्षण असते. म्हणून तर त्यांनी वापरलेल्या छोट्या मोठ्या सर्वच गोष्टींना बाजारात असधारण किंमत आणि महत्त्व असते. आता हॅरी पॉटर लेखिकेचेच उदाहरण घ्या ना.जे. के. रोलिंग यांनी ज्या खुर्चीवर बसून पहिल दोन हॅरी पॉटर पुस्तेक लिहिली त्या खुर्चीला एका लिलावात सुमारे 2.6 कोटी रुपये (3.94 लाख डॉलर्स) एवढी घसघशीत किंमत मिळाली. न्युयॉर्कमध्ये झालेल्या या लिलावात निनावी खाजगी संग्राहकाने ती खरेदी केली. स्कॉटलंड येथील एडिबर्ग शहरातील त्यांच्या फ्लॅटमध्ये असणाऱ्या चार खुर्च्यांपैकी ही एक खुर्ची आहे. ‘हॅरी पॉटर अँड द सॉर्सेर्स स्टोन’ आणि ‘हॅरी पॉटर अँउ चेंबर आॅफ सिक्रेट्स’ ही दोन पुस्कते रोलिंग यांनी या खुर्चीवर बसून लिहिली होती.विके्रता जेराल्ड ग्रे यांनी सांगितले की, आमच्या अपेक्षापेक्षा खुप मोठी किंमत आम्हाला मिळाली. एकविसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या साहित्यापैकी एका साहित्याच्या निर्मितीची ही खुर्ची साक्षीदार आहे. लिलावातून मिळालेल्या रकमेच्या दहा टक्के रक्कम मी जे. के. रोलिंगची चॅरिटी संस्था ल्युमॉसला देणार आहे.यापूर्वी 2002 मध्ये रोलिंग यांनी स्वत: या खुर्चीचा लिलाव केला होता. तेव्हा तिला २१ हजार डॉलर्स किंमत मिळाली होती. त्यानंतर ई-बेवर करण्यात आलेल्या विक्रीमध्ये 29 हजार डॉलर्स किंमत मिळाली.