शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

​फेसबुकवर ‘हॉलिडे कार्ड’ची सुविधा !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2016 3:31 PM

प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला जातात. प्रत्येकाला वाटते की, तेथील प्रसंग सोशल मीडियाद्वारे प्रसारित व्हावा. यासाठी फेसबुक या प्रभावी माध्यमाचा वापर केला जातो. हीच गरज लक्षात घेऊन फेसबुकने आपल्या यूजर्ससाठी ‘हॉलिडे कार्ड’ तसेच विविध कार्यक्रमांसाठीचे विशेष ‘मोमेंटस्’ शेअर करण्याची सुविधा दिली आहे.

प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला जातात. प्रत्येकाला वाटते की, तेथील प्रसंग सोशल मीडियाद्वारे प्रसारित व्हावा. यासाठी फेसबुक या प्रभावी माध्यमाचा वापर केला जातो. हीच गरज लक्षात घेऊन फेसबुकने आपल्या यूजर्ससाठी ‘हॉलिडे कार्ड’ तसेच विविध कार्यक्रमांसाठीचे विशेष ‘मोमेंटस्’ शेअर करण्याची सुविधा दिली आहे.सध्या सर्वत्र ख्रिसमसमुळे सुटीचे चैतन्यदायी वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर फेसबुकने आपल्या यूजर्ससाठी हॉलिडे कार्ड पोस्ट करण्याची सुविधा प्रदान करण्याची घोषणा केली आहे. सध्या यूजर्सला त्यांच्या न्यूज फिडच्या वरील बाजूस हे कार्ड दिसत आहेत. या १८ कार्डपैकी यूजर त्याला हवे असणारे कार्ड शेअर करू शकतो. अर्थात कुणाला हे कार्ड वैयक्तिकरित्या पाठवता येत नसून, संबंधित यूजर हा त्याच्या वॉलवरच पोस्ट करू शकणार आहे.याशिवाय फेसबुकने आपल्या वापरकर्त्यांसाठी वेगवेगळ्या इव्हेंटस्साठी ‘मोमेंटस्’ शेअर करण्याची सुविधादेखील प्रदान केली आहे. यामुळे एखाद्या कार्यक्रमाशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळू शकते.