शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

​ कसे हटवाल ‘ट्रूकॉलर’मधून आपले डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2016 5:22 PM

गूगल प्ले स्टोअरवर असे बरेच अ‍ॅप्स आहेत, की ज्यांच्याद्वारे कोणाचीही संपूर्ण माहिती सहज उपलब्ध होऊ शकते.

गूगल प्ले स्टोअरवर असे बरेच अ‍ॅप्स आहेत, की ज्यांच्याद्वारे कोणाचीही संपूर्ण माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी आपल्याजवळ त्याचा फक्त मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. अशाच एका अ‍ॅपचे नाव आहे ‘ट्रूकॉलर’. मात्र एक अशी ट्रीकदेखील आहे, ज्याच्या मदतीने आपण आपली डिटेल्स ट्रूकॉलरमधून हटवू शकतो. अगोदर ट्रूकॉलर काय आहे हे जाणून घेऊया. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोरवर मोफत उपलब्ध आहे. याची साईज 8.6 एमबी असून आतापर्यंत प्ले स्टोर वरुन याला 50 करोड़ पेक्षाही जास्तवेळा इन्स्टॉल करण्यात आले आहे. हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉईड 4.0.3  किंवा यापेक्षा अधिकचे व्हर्जनवरदेखील काम करते. त्यात खालील फिचर्स अ‍ॅड आहेत. - कोणत्याही नंबरच्या बाबतीत डिटेल्स जमा करणे- एखाद्या कॉलर्सला किंवा टेलिमेकर्सला ब्लॉक करणे- अ‍ॅपद्वारे डायरेक्ट कॉल करणेट्रूकॉलरमधून नंबर हटविण्याची प्रोसेस-या अ‍ॅपमधून आपला नंबर हटविण्यासाठी यूजरला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, तो स्वत:देखील या अ‍ॅपचा वापर करु शकत नाही. सोबतच आपल्या स्मार्टफोनवरून या अ‍ॅपच्या मदतीने कोणत्याही यूजरचे डिटेल्सदेखील मागवू शकत नाही. हे अ‍ॅप अन्य सोशल मीडिया जसे की, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप किंवा अन्य मीडियावर असलेली आपल्या नंबरशी संबंधित माहिती ट्रॅक करतो. कारण प्रत्येक ठिकाणी आपण आपली डिटेल्स देत असतो.अ‍ॅण्ड्रॉईड यूजर्स ट्रूकॉलरच्या मेनू बार मध्ये जाऊन अकॉऊंट डिअ‍ॅक्टीव्ह करुन आपली डिटेल्स हटवू शकता किंवा ट्रूकॉलरच्या वेबसाइटवरुनही आपला नंबर आणि डिटेल्स रिमूव्ह करू शकता. यासाठी यूजर्सला ट्रूकॉलरच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला मोबाईल नंबर संबंधित बॉक्स मध्ये टाकून व्हेरिफिकेशन कॅप्चाला फॉलो करावे. त्यानंतर आपला नंबर अनलिस्ट करावा. यानंतर ट्रूकॉलरतर्फे मेसेज येईल, की आपली रिक्वेस्ट मिळाल्यापासून २४ तासानंतर आपली डिटेल्स हटविण्यात येईल.