शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

​HUG DAY SPECIAL : आलिंगन द्या मात्र सांभाळून !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 11:58 AM

आपल्या पार्टनरला आपणास आलिंगन द्यावेसे वाटते मात्र, इच्छा असूनही ते करु शकत नसाल तर आपण या दिवशी आपण नि:संकोच आलिंगन देत आपल्या भावना व्यक्त करु शकता.

-Ravindra Moreप्रेमवीरांना प्रेम करणे, हग (आलिंगन) तसेच चुंबन घेण्यासाठी कोणत्याही विशेष दिवसाची तशी वाट पाहण्याची गरज पडत नाही. आपल्या पार्टनरला आपणास आलिंगन द्यावेसे वाटते मात्र, इच्छा असूनही ते करु शकत नसाल तर आपण या दिवशी आपण नि:संकोच आलिंगन देत आपल्या भावना व्यक्त करु शकता. असे करताना काळजीही घ्यावी लागेल. अति उत्साहात काही गडबड होऊन आपल्या पार्टनरला नाराज करु नका. आज आम्ही आपणास आपल्या पार्टनरला आलिंगन देत दोघांमधील दुरावा दूर होत आपले प्रेम कसे वाढेल याविषयी माहिती देत आहोत.* आपण प्रेमाने आपल्या पार्टनरला आलिंगन करुन आपण त्यांना किती प्रेम करता याची जाणीव करुन द्या आणि त्यांच्याबद्दल तुमच्या मनात किती आदर आहे हे देखील त्यांना कळू द्या. * आपल्या प्रेमाचा सहवास त्यांना व्हावा यासाठी आपल्या पार्टनरला सहज आलिंगन देत प्रेम व्यक्त करा आणि त्यांना कळतनकळत जादूची झप्पी द्या. मग पाहा आपल्या पार्टनरच्या डोळ्यात प्रेमच प्रेम दिसेल. असे केल्याने प्रेमाची तर जाणीव होते शिवाय आपुलकीदेखील वाढते आणि सकारात्मक विचार मनात येतात असे बऱ्याच संशोधनाद्वारे स्पष्ट झाले आहे. * आपल्या पार्टनरला जर आपण पहिल्यांदाच आलिंगन देत असाल तर आपल्या भावनांवर आपले नियंत्रण असू द्या. * पार्टनरला हग करतेवेळी जास्त जोरानेही गळाभेट नको आणि जास्त हलक्यास्वरूपातही नको. आपल्या भावनांची जाणीव व्हावी इतपतच आलिंगन द्यावे.* प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आलिंगन देतात तर आपण आपल्या अंदाजात नैसर्गिक स्वरुपात विना काही मनात विचार न करता असे करा. अशाने आपल्या पार्टनरला आपल्या भावना नक्कीच कळतील. * काही अन्य टिप्स* आलिंगन देतेवेळी उतावीळ होऊ नका, तर आपल्या पार्टनरच्या डोळ्यात पाहून एक प्रेमळ स्मितहास्य द्या आणि नंतर हग करा. मग पाहा आपला पार्टनर आपल्याला किती जवळ वाटेल. * बराच वेळ किंवा अचानक आलिंगन देऊन बाजूला होऊ नका तर अशावेळी आपल्या पार्टनरला एक प्रेमाचा संदेश किंवा रोमॅँटिक शब्द कानात गुणगुणायला विसरु  नका. * आपण आपल्या पार्टनरला हग करतेवेळी सतत आय कॉन्टॅक्ट करु शकता, याने आपल्या दोघातील प्रेम वाढेल आणि या जादूच्या झप्पीचा परिणामही होईल. * मुलींना गळ्यात हात टाकून आलिंगन देणे खूपच आवडते तर मुलांना कमरेभोवती हात टाकून आलिंगन देणे आवडते. आपण आपल्या गर्लफ्रेंडला जर आलिंगन देत असाल तर तिच्या कमरेभोवती हात टाकून आलिंगन द्या आणि जर आपल्या बॉयफ्रेंडला आलिंगन देत असाल तर त्याच्या गळ्यात आपले हात टाका. याने आपण दोघेही एकमेकांना अगदी जवळ भासाल.