शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Kamala Harris यांच्या सावत्र मुलीचा न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये धमाका, बघा व्हिडीओ....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 4:18 PM

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस (Kamala Harris) यांची सावत्र मुलगी(Step Daughter) एला एम्हॉफ (Ella Emhoff) ने न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये (New York Fashion Week) अमेरिकन लेबल प्रोजोआ शॉलर (Proenza Schouler) एका आश्चर्यजनक रनवेची सुरूवात केली.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस (Kamala Harris) यांची सावत्र मुलगी(Step Daughter) एला एम्हॉफ (Ella Emhoff) ने न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये (New York Fashion Week) अमेरिकन लेबल प्रोजोआ शॉलर (Proenza Schouler) एका आश्चर्यजनक रनवेची सुरूवात केली. २१ वर्षीय एला तेव्हा चर्चेत आली जेव्हा ती मियू मिउ कोट आणि सिग्नेचर चष्म्यात हॅरिस यांच्या शपथविधीवेळी दिसली होती. हॅलो मॅगझिननुसार, २०२१ मध्ये राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीच्या एक आठवड्यानंतर तिला IMG मॉडलने साइन केलं होतं.

ही एजन्सी मॉडलिंगच्या जगातील काही सर्वात मोठ्या नावांचं प्रतिनिधित्व करते ज्यात कार्ली क्लॉस, जीजी हदीद आणि गिसेले बुंडचेन यांचा समावेश आहे. डौग एम्हॉफ यांची मुलगी आणि व्हीपी कमला हॅरिस यांची सावत्र मुलगी एला एम्हॉफने प्रोजेनो शॉलरच्या नव्या कॅम्पेनमध्ये हिरव्या टक्सीडो सूट आणि चष्म्यात दिसली होती. 

काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिने फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. सोबतच डिझायनर्सचे धन्यवादही मानले होते. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, या वर्षी इतर ब्रॅन्डसोबतच प्रोजोन शॉलर आपल्या फॉल-विंटर २०२१चे वुमेन्सविअरला डिजिटल रूपात सादर करत आहे. 

टॅग्स :Kamala Harrisकमला हॅरिसAmericaअमेरिकाfashionफॅशन