शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

लिंकन हाऊसचे नाव बदलणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:17 AM

पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती सायर पूनावाला यांनी महिन्याआधी मुंबईतील लिंकन हाऊस विकत घेतले.

 ही ऐतिहासिक वास्तू विकत घेण्याच्या घटनेनंतर पूनावाला यांची सर्वत्र चर्चा झाली. अमेरिकेचे दूतावास असलेल्या या लिंकन हाऊसबद्दल त्यांना नेमके काय वाटते त्याचा हा आढावा..प्रश्न : लिंकन हाऊस - तुम्ही हेच नाव कायम ठेवणार की बदलणार?उत्तर - नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपैकी एक असलेल्या अब्राहम लिंकन यांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले आहे. माझ्या दृष्टीने ही स्पेशल प्रॉपर्टी आहे. मी आनंदाने हेच नाव कायम ठेवणार आहे.प्रश्न : ही प्रॉपर्टी का आावडली?उत्तर - 'लिंकन हाऊस'सारखी प्रॉपर्टी अनेक अर्थाने दुर्मिळ आहे. समोरच असलेला समुद्र तुम्हाला प्रेमात पाडतो. ही ऐतिहासिक वास्तू आहे. मुंबईत अशा शांत ठिकाणी असलेली वास्तू कुणाला आवडणार नाही? योग्य मूल्यात आणि योग्य वेळेत आम्हाला हवी तशी वास्तू मिळाली, याचे समाधान आहे.प्रश्न : या वास्तूच्या परिसरात अनेक तोफा आहेत. या इथेच राहणार आहेत का? उत्तर-  अर्थातच! येथील महत्त्वाच्या वस्तू आहे, तिथेच राहणार आहेत. मुळात १९५0 मध्ये हा राजवाडा होता. त्याला मूळ रूप देण्यासाठी बराच जीर्णोद्धार करावा लागेल. मुंबईत आम्हाला मनासारखे घर मिळाले आहे. गृहप्रवेशाची घाई नाही. मनासारखे काम झाल्यावर आम्ही तेथे राहण्यास जाऊ.