शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

‘लाईफस्टेज’ अ‍ॅप अँड्रॉईडवरही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2016 5:38 PM

अल्पावधीतच लोकप्रिय झालेले फेसबुकचे ‘लाईफस्टेज’ अ‍ॅप आता अँड्रॉईडवरही दिसू शकते.

अल्पावधीतच लोकप्रिय झालेले फेसबुकचे ‘लाईफस्टेज’ अ‍ॅप आता अँड्रॉईडवरही दिसू शकते. विशेष म्हणजे हे अ‍ॅप खास टीन एजर्सला केंद्रस्थानी ठेवून विकसित करण्यात आले आहे. हे अ‍ॅप दोन महिन्यांपूर्वी आयओएस या आॅपरेटींग प्रणालीवर सादर करण्यात आले होते. आता ते अँड्रॉईड युजर्ससाठी गुगलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. यात युजर आपल्या दिवसभरातील घडामोडी शॉर्ट व्हिडीओजच्या साहाय्याने आपली वैयक्तिक माहिती व्हिडीओजच्याच माध्यमातून देऊ शकतो. हे अ‍ॅप खरे तर एखाद्या व्हिडीओ डायरीसारखेच आहे. याच्या रूपाने फेसबुक हे स्नॅपचॅटला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.