शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
2
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
3
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
4
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
5
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
6
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
7
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
8
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
9
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
10
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
11
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
12
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
13
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
14
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
15
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
16
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
17
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
18
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
19
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे

मडोनाची उशिरा एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2016 12:27 PM

पॉप स्टार मडोनाने आॅस्ट्रेलिया येथील ब्रिस्बेनमध्ये आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमात उशिरा हजेरी लावल्याने फॅन्सचा रोष ओढवून घ्यावा लागला.

पॉप स्टार मडोनाने आॅस्ट्रेलिया येथील ब्रिस्बेनमध्ये आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमात उशिरा हजेरी लावल्याने फॅन्सचा रोष ओढवून घ्यावा लागला. सुत्रानुसार ‘लाइक अ प्रेयर’ची गायिका असलेल्या मडोनाने ब्रिस्बेन इंटरटेनमेंट सेंटरच्या संगीत कार्यक्रमात स्टेजवर येण्यासाठी तब्बल तीन तास उशिर केला. वेळेनुसार तिला रात्री आठ वाजता येणे अपेक्षित होते, मात्र तिला स्टेजवर येण्यासाठी तीन तास उशिर झाला. या संपुर्ण प्रकारामुळे उपस्थित प्रेक्षक चांगलेच नाराज झाले. त्यांनी आयोजकांनी थेट घरी जाण्याचीच धमकी दिली. काही प्रेक्षकांनी तर लगेचच ट्विटरवर ‘मॅडोना तुझी वाट बघुन आम्ही घरी जात आहोत’ अशा आशयाचे ट्विटही केले.