शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

तुमच्या बजेटमध्ये आहे मलायकाचं सेक्सी यल्लो स्वेटशर्ट; करणार का ट्राय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 12:20 PM

मलायका अरोरा बॉलिवूडच्या सर्वात ग्लॅमरस स्टार्सपैकी एक. मलायका आणि तिचे क्लासी लूक्स अनेक अनेक तरूणी फॉलो करताना नेहमीच दिसून येत असतात. मलायकाच्या आउटफिट्स आणि लूक्स नेहमीच क्लासी आणि ट्रेन्डी असतात.

मलायका अरोराबॉलिवूडच्या सर्वात ग्लॅमरस स्टार्सपैकी एक. मलायका आणि तिचे क्लासी लूक्स अनेक अनेक तरूणी फॉलो करताना नेहमीच दिसून येत असतात. मलायकाच्या आउटफिट्स आणि लूक्स नेहमीच क्लासी आणि ट्रेन्डी असतात. सध्या मलायका आपले सेक्सी जिम आउटफिट लूक, हॉलिडेचे फोटो आणि अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. पण फक्त जिम आउटफिट्सच नाही तर मलायकाचा रेड कार्पेट लूक किंवा कॅज्युअल लूक आणि एवढचं नाहीतर तिचा एअरपोर्ट लूकही हटके असतो. 

मलायकाची सर्वात भारी गोष्ट म्हणजे, ती एकीकडे महागडे लग्जेरिअस ब्रँडचे कपडे आणि एक्सेसरीज फ्लॉन्ट करताना दिसून येते. परंतु दुसरीकडे ती असे कपडे पसंत करते जे, सामान्य माणसांसाठी पूर्णपणे अफॉर्डेबल असतील आणि बजेटमध्येही असतील. मलायका जे आउटफिट्स वेअर करते, ते पूर्ण कॉन्फिडन्सने कॅरी करते. 

मागील काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर मलायका स्पॉट झाली होती. त्यावेळी तिने ऑफ शोल्डर सेक्सी स्वेटशर्ट वेअर केलं होतं. ज्यावर फ्रंट साइटला हॉर्सचा लोगो होता. मलायकाने वेअर केलेलं हे स्वेटशर्ट Wrangler कंपनीचं होतं. खरं तर हे स्वेटशर्ट पुढिल बाजूने यल्लो आणि बॅक साइटने ब्लू कलरचं होतं. हे स्वेट शर्ट मलायकाने ब्लॅक कलरची पॅन्ट, व्हाइट स्पोर्ट्स शूज आणि स्क्वेअर शेप्ड ब्लॅक सनग्लासेज सोबत टिमअप करून वेअर केलं होतं. 

खास गोष्ट म्हणजे, या Wrangler स्वेटशर्टची किंमत 79 डॉलर म्हणजेच, जवळपास 5 हजार 440 रूपये आहे. म्हणजेच, तुम्हीही हे स्वेटशर्ट खरेदी करू शकता आणि मलायकाप्रमाणे लूक कॅरी करू शकता. 

पाहा तिचे आणखी क्लासी आउटफिट्स : 

टॅग्स :Malaika Arora Khanमलायका अरोराfashionफॅशनbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटी