शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जगातली सर्वात लहान बॅग? लोकांना प्रश्न, यात काय चॉकलेट ठेवायचंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 12:32 PM

पॅरिसच्या फॅशन वीकमध्ये यावेळी दोन थीम होत्या. एक म्हणजे विशाल ड्रेस ज्याने व्यक्ती त्यात झाकला जाईल आणि दुसरी म्हणजे इतकी छोटी वस्तू जी आपल्याला बघण्यासाठी डोळ्यांना मेहनत करावी लागेल. 

पॅरिसच्या फॅशन वीकमध्ये यावेळी दोन थीम होत्या. एक म्हणजे विशाल ड्रेस ज्याने व्यक्ती त्यात झाकला जाईल आणि दुसरी म्हणजे इतकी छोटी वस्तू जी आपल्याला बघण्यासाठी डोळ्यांना मेहनत करावी लागेल. 

गेल्या आठवड्यात झालेल्या कॅटवॉकमध्ये  Jacquemus Mini Le Chiquito च्या बॅग बघायला मिळाल्यावर जगभरातील लोक कपाळावर हात मारून घेत आहेत. 

या ट्रेन्डी बॅगची किंमत नंतर जाणून घेऊ. आधी या बॅगची साइज जाणून घेऊया. ही बॅग ५.२ सेमी लांब म्हणजेच दोन इंच लांब आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या बॅगमध्ये क्रेडिट कार्ड सुद्धा ठेवता येऊ शकत नाही. इतकी ती लहान आहे.  

बाजारात आधीच असलेल्या  Le Chiquito च्या छोट्या बॅगचं हे मिनी व्हर्जन आहे. गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या या बॅगची लांबी १२ सेमी होती. या बॅगची किंमत ३५ हजार रूपये आहे. ही बॅग अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून विकली गेली होती. 

कंपनीने अजूनही या मायक्रो मिनी बॅगच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. पण सोशल मीडियातून या बॅगमध्ये ठेवायचं काय यावरून गोंधळ सुरू आहे. 

ट्विटरवर लोक या बॅगवरून कंपनीची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने लिहिले की, कदाचित ही  बॅद मिंट किंवा टॉफी ठेवण्यासाठी तयार केली असावी. 

फ्रेन्च लेबल जॅक्वेमसने पॅरिस फॅशन वीकमध्ये जेव्हा ही बॅग सादर केली, तेव्हा अनेक लोक मॉडलच्या बोटांमध्ये लटकलेल्या या बॅगला बघूच शकले नाही. 

एल मॅगझिनने लिहिले आहे की, या बॅगमध्ये केवळ एक एअरपॉड किंवा एअरफोन ठेवला जाऊ शकतो.

Jacquemus चे २९ वर्षीय फाऊंडर सिमॉन पोर्ट यांनी फॅशनच्या विश्वात फार नाव कमावलं आहे. 

पोर्ट ड्रेसेसमध्ये फार कलात्मकता दाखवतात. याआधी ते शोल्डर बॅग्स तयार करून चर्चेत आले होते.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके