्रपैसा, प्रतिष्ठत्त व विश्वासही हवा..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2016 4:12 AM
पैसा व प्रतिष्ठा असणारे मुले मुलींना आवडतात.
आपल्याला असाच एखादा बायफें्रड मिळावा, असे प्रत्येकीला वाटते. मुली कोणत्या व्यवसायाच्या तरुणांवर आकर्षीत होतात याची ही माहिती...लेखक : लेखक हे जादा संवेदनशील असतात. दुसºयांच्या भावनांना तेव्हाच ते समजू शकतात. त्यामुळे मुली लेखकांना पसंत करतात.छायाचित्रकार : प्रत्येकवेळेला आपले सुंदर फोटो काढणे हे कोणत्या मुलीला आवडणार नाही ? जो आपले फोटो कॅमेºयात कैद करतो. अशा तरुणांवर मुली या आकर्षीत होतात. असे हे एका संशोधनातून समोर आले आहे.शेफ : मुलांना टेस्टी जेवण हे खूप आवडते. त्यामुळे हे जेवण तयार करणारा शेफ त्यांना बायफें्रड म्हणून मिळाला तर त्या त्यांच्यावर खूप आकर्षीत होतात.सैनिक : देशसेवेसाठी सैन्यात काम करणारे मुलेही मुलींना खूप आवडतात. त्यांच्यावर सुद्धा त्या आकर्षीत होतात.पायलट : पांढरा रंगाचा युनिफॉर्म असणारा पायलट कुणाला आवडणार नाही. चांगले कपडे, सर्व जग फिरणारा, शिक्षीत व त्याचबरोबर चांगला पैसा कमाविणारा पायलट मुलींना दिवाना बनवितो.डॉक्टर : व्यवसायाने डॉक्टर असणारा मुलगाही मुलींना खूप आवडतो. त्यामुळे त्या अशा तरुणावर लवकर आकर्षीत होतात.व्यावसायीक : कोणत्याही नोकरीपेक्षा व्यवसायामध्ये बक्कल पैसा मिळतो. त्यामुळे मुलीं व्यावसायीक मुलांनाही पसंती देतात.इंजिनिअर : इंजिनिअर मुलींना फार आवडतात. त्यामुळे मुली त्यांच्यावर लवकरच इम्प्रेस होतात.संगीतकार : संगीतकार असणाºया मुलांनाही मुली पसंती देतात.