शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मुलांच्या मेंदूविकासासाठी आईचे प्रेमगरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2016 2:06 PM

लहान मुलांचा बौद्धिक विकास हा आईच्या काळजीवर जास्त अवलंबून असतो.

लहान मुलांसाठी आईचे प्रेम किती महत्त्वाचे आहे हे एका नव्या रिसर्चमधून स्पष्ट झाले. ज्या मुलांना शाळेत जाण्या आगोदरच्या वयात आईचे भरभरून प्रेम, माया, काळजी लाभते, त्या मुलांची आकलन क्षमता, स्मरणशक्ती, तणाव नियंत्रण आदी बाबतीत मेंदूची संरचना अधिक बळकट होते.आईवडिलांचा मुलांना वाटणारा आधार आणि विशेष करून आईचा मुलांच्या वाढीमध्ये असणारा सकारात्मक सहभाग त्यांची शाळेतील कागगिरी, एकंदर जीवनाविषयी दृष्टीकोन आणि भावनिक विकासाला चालना देतो.सेंट लुई येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कुल आॅफ मेडिसिन येथील प्राध्यापिका जोअन लुबी यांनी माहिती दिली की, लहान मुलांचा बौद्धिक विकास हा आईच्या काळजीवर जास्त अवलंबून असतो.या संशोधनामध्ये सहभागी झालेल्या मुलांच्या मेंदूचे आयुष्यच्या विविध टप्प्यावर केलेल्या स्कॅनिंगमधून असे दिसून आले की, आईचे पे्रम लाभलेल्या मुलांच्या मेंदूतील हिप्पोकॅम्पस भागाचा स्थिर विकास होतो.127 मुलांचे तीन वेळा एमआरआय स्कॅन करण्यात आले. प्रोसेडिंग्स आॅफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी आॅफ सायन्सेस अर्ली एडिशनमध्ये या संशोधनाचे निष्कर्ष आॅनलाईन प्रकाशित करण्यात आले.