शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर बस मार्शलनं फेकलं पाणी...! दिल्ली पोलिसांनी पलटवली AAP ची कहाणी
2
सातत्याने वाढतायत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार, चिन्मय दास यांच्यानंतर आणखी एका आध्यात्मिक गुरूला अटक
3
"आधी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी राजीनामा द्यावा"; 'या' मुद्द्यावरून भाजपनं दिलं थेट आव्हान
4
"ही आमच्या प्रगतीची किंमत..."; अमेरिकेत झालेल्या आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले!
5
कल्याण ग्रामीणमध्ये दोन माजी आमदारांनी पुन्हा मतमोजणीसाठी केला अर्ज!
6
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
7
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
8
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
9
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
10
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
11
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
12
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
13
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
14
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
15
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
16
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
17
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
18
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
19
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
20
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”

​आर्यन नव्हे तर हॅरी आहे नव्या नवेलीचा प्रियकर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2016 9:33 AM

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्या अफेर्सच्या चर्चा चांगल्याच रंगल्या, मात्र आता या चर्चेने वेगळेच वळण घेतले असून नव्या नवेली बाबत जाणून घ्यायला सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्या अफेर्सच्या चर्चा चांगल्याच रंगल्या, मात्र आता या चर्चेने वेगळेच वळण घेतले असून नव्या नवेली बाबत जाणून घ्यायला सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्या दोघांनी सोबत शिक्षण घेतले. त्यानंतर ते अनेक फोटोंमध्ये एकमेकासोबत वेळ घालवताना दिसले. यावरून लोकांनी आर्यन हा नव्या नवेलीचा बॉयफ्रें ड असल्याचा अंदाज बांधला, पण हे सत्य नाही.सूत्रांप्रमाणे नव्या नवेलीचा प्रियकर लंडनमध्ये राहणारा हॅरी गिलिस आहे. दोघं डेटिंग करत आहे. ते एकाच वर्गात आहे. विशेष म्हणजे नव्याच्या अनेक फोटोमध्ये हॅरी दिसत असतो. चला तर मग पाहा हा दोघांचा फोटो....