शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

आता एकाच स्मार्टफोनवर चालवा ४ व्हॉट्स अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2016 4:52 PM

टेक्नॉलॉजीच्या युगात सध्या व्हॉट्स अ‍ॅप सर्वचजण करताना दिसत आहेत. व्हॉट्स अ‍ॅप देखील दिवसेंदिवस त्यात नवनवीन बदल करुन आपल्या यूजर्सना नेहमी अपडेट ठेवत आहे. आपण एका स्माटॅफोनमध्ये २ व्हॉट्स अ‍ॅपच्या बाबतीत ऐकले असेलच,

टेक्नॉलॉजीच्या युगात सध्या व्हॉट्स अ‍ॅप सर्वचजण करताना दिसत आहेत. व्हॉट्स अ‍ॅप देखील दिवसेंदिवस त्यात नवनवीन बदल करुन आपल्या यूजर्सना नेहमी अपडेट ठेवत आहे. आपण एका स्माटॅफोनमध्ये २ व्हॉट्स अ‍ॅपच्या बाबतीत ऐकले असेलच, मात्र आता एकाच स्माटॅफोनमध्ये ४ व्हॉट्स अ‍ॅपदेखील चालवू शकणार हे आता शक्य झाले आहे. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला वेगवेगळ्या सीमकार्डचीदेखील गरज नाही. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपण एकाच स्मार्टफोन मध्ये ४ व्हॉट्स अ‍ॅप चालवू शकणार. यासाठी खालील टिप्स फॉलो करा...स्टेप नंबर-1: यासाठी आपणास सर्वप्रथम  GB Whatsapp  नावाचे अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. लक्षात घ्या की, हे अ‍ॅप आपणास प्लेस्टोरमध्ये मिळणार नाही , मात्र या अ‍ॅपची Apk फाइल आपणास गुगलवर सहज मिळेल. यासाठी आपण Jktricks च्या वेबसाइट वर जाऊ शकता जिथे आपणास  GB Whatsapp ची Apk फाइल मिळेल. स्टेप नंबर-2:त्या Apk फाइलला डाउनलोड केल्यानंतर जेव्हा आपण इन्स्टॉल करता आपणास एक   Unknown source-error दाखवेल.  मात्र याची काळजी न करता आपल्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन Unknown source  वर टॅप करा. यानंतर आपण Apk फाइल इंस्टॉल करु शकता. स्टेप नंबर-3:त्यानंतर व्हॉट्स अ‍ॅप सेट करण्याची प्रक्रिया सुरू होईल. Apk फाइल ओपन केल्यानंतर आपणास मोबाइल नंबर एंटर करण्याचे सांगितले जाईल. यात आपण कोणताही नंबर एंटर करु शकता. नंबर एंटर केल्यानंतर लगेच आपल्या स्मार्टफोनमध्ये ४ व्हॉट्स अ‍ॅप अकाउंट सेट होतील.